Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शालेय राज्य सॉफ्टटेनिस स्पर्धेत तनुज सुवर्ण तर मृण्मयी, विपश्यना सिल्वर पदकाचे मानकरी 

तरुण भारतbyतरुण भारत
December 9, 2025
in sports
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : बारामती येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते 30 नंबर 2025 रोजी  शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा संपन्न झाल्या .14 वर्षाखाली गटात तनुज संचेती  ने आर्य पवार याचा 2/1 गुणाने पराभव करीतप्रथम क्रमांक पटकाविला .तर 14 वर्षाखालील मुलीच्या  गटात मनस्वी राठोड  हीच्या कडून मृण्मयी गायकवाड 2/0 ने पराभव स्वीकारत द्वितीय क्रमांक पटकाविला . तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटात भक्ती  शिरसागर अमरावती विभाग हिच्या कडून विपश्यना सोनवणे  2/1 ने पराभव स्वीकारत  द्वितीय स्थानी मजल मारली .या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केले .14 वर्षाखालील मुला मुलींच्या पुणे विभागाच्या  संघाने सुवर्णपदक पटकावले, 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने कास्यपदक तर मुलींच्या संघाने सिल्वर पदक प्राप्त केले. 19 वर्षाखालील गटात मुलींच्या संघाने कास्यपदक पटकाविले .पुणे विभागाच्या संघात सोलापूरच्या 16 खेळाडूं सहभाग नोंदविला होता .  पुणे विभागाच्या संघात  सोलापूरचे खेळाडू खालील प्रमाणे .

          14 वर्षाखाली गटात 14 वर्षाखाली गटात 

1) आर्य पवार – वि.मेहता प्रशाला सोलापूर

2) ऋषिकेश चव्हाण – लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल 

3) तनुज संचेती  – K L E इंग्लिश मीडियम स्कूल

4) देवांश क्षीरसागर डी बी एफ दमानी स्कूल सोलापूर 

मुली

1) मृण्मयी  गायकवाड -ऑर्किड इंग्लिश मीडियम स्कूल

2) आराध्या जाधवव – राज मेमोरियल स्कूल

3)नेत्रा मगर – सिंहगड स्कूल 

4) प्रणव्या मेघनातन – इंडियन मॉडेल इंटरनॅशनल  स्कूल 

17 वर्षाखालील मुले 

1) अजिंक्य वसपटे -श्रीमती निर्मला ताई ठोकळ प्रशाला 

मुली 

1) विपश्यना सोनवणे -शांती इंग्लिश स्कूल 

2) भवानी हिरेमठ – डी बी एफ दमाणी हायस्कूल

 19  वर्षा खालील मुली

मुली

केतकी चौगुले ,भक्ती जाधवद संगमेश्वर जूनियर कॉलेज सोलापूर 

               यांना सुधीर सालगुडे महेश झांबरे , शिवाजी वसपटे, पूजा सालगुडे, बालाजी केदार चंद्रकांत वाघमोडे गणेश बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले .

            यशस्वी खेळाडूचे कौतुक व पुढील कार्यासाठी शुभेच्छा संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील ,सचिव प्राध्यापक संतोष गवळी , राज्य लॉन टेनिस मानद सचिव राजीव दे

साई , सहसचिव, शिवाजी वसपटे ,मारूती घोडके, प्रशांत वर्धमाने , व्यंकप्पा शेंडगे , अक्षय गवळी यांनी केले.

Post Views: 56
Previous Post

पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

ओंकार साखर कारखाना कडून प्रती टन तीन हजार दर जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ओंकार साखर कारखाना कडून प्रती टन तीन हजार दर जाहीर

ताज्या बातम्या

हायवेवर धक्कादायक प्रकार : चालकाला मारहाण करून ४३ पोती कांद्यासह पिकअप जीप लंपास

June 19, 2026
सलीम खान व दास्ताने संघांची विजयी घोडदौड

सलीम खान व दास्ताने संघांची विजयी घोडदौड

June 19, 2026
आषाढी सोहळा आदर्श करा पालकमंत्री जयकुमार गोरे !

आषाढी सोहळा आदर्श करा पालकमंत्री जयकुमार गोरे !

June 19, 2026

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल

June 19, 2026
माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वृक्ष लागवड संवर्धन स्पर्धेचा पुरस्कार वितरण

माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वृक्ष लागवड संवर्धन स्पर्धेचा पुरस्कार वितरण

June 19, 2026
शिवसेना पक्षाच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना पक्षाच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

June 19, 2026

शेळ्या चोरीचे सञ सुरुच, एकाच दिवशी भरदिवसा सहा शेळ्या चोरीला

June 19, 2026
मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920144

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697