सोलापूर – कै संगप्पा याळगी वाराही सेवार्थ भारत फाउंडेशन वतीने समाजात उल्लेखनीय काम करणारे आदर्श अंगणवाडी शिक्षिका
सौ निलावती कोटगोंड (मंगळवेढा), सौ पुनम पाटील (सोलापूर),सौ शिवकांता यादवाड ( शेळगी)सौ श्रीदेवी विभुते (नागणसुर),सौ राजश्री बिराजदार (कारकल दक्षिण तालुका)सौ अनिता शिवशेट्टी (बाळे) सौ कविता शिवशरण (मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर),सौ कल्पना जाधव (दक्षिण तालुका), सौ मिनाक्षी पवार (मंद्रुप),सौ सुरेखा पंडित कस्तुरे
आदर्श आशा वर्कर पुरस्कार
सौ रेखा राठोड ( मुळे गाव),सौ वनमाला पुलुर (कणबस दक्षिण तालुका),सौ शोभा कोळी (नागणसुर) सौ लक्ष्मी जाधव (साईबाबा चौक सोलापूर),सौ सखुबाई कुचाटे (भारत रत्न इंदिरा नगर सोलापूर), सौ जयक्षी लोहोकरे (खंडाळी माळशिरस), ,सौ विद्यादेवी शिवणगी (अकलुज )
सोलापूर शहर जिल्हातील अंगणवाडी शिक्षिका व आशा वर्कर यानी महिला बालकल्याण व आरोग्य क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा दिली अशा कर्तृत्ववान महिला चा आदर्श अंगणवाडी शिक्षिका पुरस्कार व आदर्श आशा वर्कर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच श्री बसवराज हिरेमठ (वळसंग)समाज भुषण,श्री शिवसांब कोरे (परभणी) समाजभूषण,श्री माधव लाईदवार (अंबेजोगाई) तसेच श्रीमंत आमणे (सोलापूर) समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि 2 ऑक्टोबर 2026 वेळ सकाळी 11 वाजता स्थळ. शिवस्मारक सभागृह नवी पेठ येथे मान्यवर च्या हस्ते संपन्न होणार.
तरी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी शिक्षिका व आशा वर्कर नी वेळेवर उपस्थित राहावे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील महिला व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मल्लिनाथ याळगी यांनी केले आहे.
——————————————
Post Views: 4