Tuesday, August 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
July 8, 2026
in west maharashtra
0
शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज – येथील श्री शिवशंकर वीज कामगार सहकारी पतसंस्था ४२ वी आणि सोलापूर जिल्हा विद्युत कामगार ग्राहक सहकारी पतसंस्था ४१ वी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली.या संयुक्त सभेच्या अध्यक्षस्थानी इंटक चे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील होते.या प्रसंगी व्यासपीठावर शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन ​राजाराम घुगे,विद्युत कामगार ग्राहक पतसंस्थेचे चेअरमन ​युवराज ओहोळ,​आनंदराव पाखरे,किशोर जाधव,नागनाथ पांढरे,संतोष चव्हाण,सत्यशील गायकवाड, प्रदीप सुरवसे,सिद्धाराम चव्हाण, डॉ.माधव लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
         ​यावेळी ​अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील यांनी पतसंस्थांच्या प्रगतीचा गौरव केला.ते म्हणाले,​पतसंस्थेची उत्तरोत्तर होत असलेली आर्थिक प्रगती,वाढती सभासद संख्या, सभासदांना दिला जाणारा आकर्षक लाभांश आणि संस्थेचा शिस्तबद्ध व पारदर्शक कारभार खरोखरच कौतुकास्पद आहे. संस्थांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे संचालक मंडळाच्या प्रामाणिक आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचेच फळ आहे.
         ​शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन राजाराम घुगे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना सांगितले की,संस्थेची वार्षिक उलाढाल सध्या १३ कोटी रुपयांच्या आसपास असून एकूण सभासद संख्या ३९९ आहे.केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता संस्था सामाजिक बांधिलकीही जपते.संस्थेच्या वतीने कन्यादान योजना राबवली जाते तसेच आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार आणि पाणी वाटप केले जाते.
​          ​या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून संस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) विशेष सन्मान करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.​या सभेसाठी दोन्ही पतसंस्थांचे सर्व संचालक,सेक्रेटरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेची सांगता अत्यंत उत्साहात झाली.
Post Views: 163
Previous Post

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

Next Post

लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या 'झाकळ' कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

पहा काय म्हणाल्या खासदार- डॉ .ज्योती वाघमारे#news #marathinews #solapurnews #solapur

August 24, 2026

कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा जागर अनुभव प्रतिष्ठानच्या ‘अनुभव रत्न’ पुरस्कारांचे वितरण

August 24, 2026

जरांगेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले #viral #marathinews#news

August 24, 2026

स्त्रीची शक्ती हत्तीची इतिहास साक्षी आहे – सुधा मूर्ती #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

विडी कामगार एल्गार ; उद्योग बंद करणारे धोरण रद्द कराची मागणी

August 24, 2026

महापौरांनी घेतली श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनाची बैठक #solapurnews#news #viral

August 24, 2026

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1114782

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!