Thursday, May 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश शिवसैनिकांच्या लढाईमुळे – पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 20, 2024
in political
0
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश शिवसैनिकांच्या लढाईमुळे – पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे.
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश आपल्यामुळे नाही, तर शिवसैनिकांच्या लढाईमुळे मिळालं आहे, असं सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या यशाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं. निवडणुकीनंतर झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

या निवडणुकीत आपण घासून नाही, तर ठासून विजय मिळवला आहे. मविआला मतदान करणारे सर्व देशभक्त आहेत, या देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी आम्हाला मतदान केलं आहे, असं ते म्हणाले. केंद्रात आलेलं सरकार चालेल असं वाटत नाही. हे सरकार पडलंच पाहिजे आणि पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

लोकशाही वाचवणं दहशतवाद असेल, तर आपण दहशतवादी आहोत, असं ठाकरे म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपासोबत जाणार नाही, ज्यांनी मातेसमान शिवसेनेला फोडलं, अशा पक्षाशी युती करणं शक्यच नाही, असं ते म्हणाले. आपल्या काही जागा आल्या नसल्या तरीही भाजप अजिंक्य नाही,

हे आपण या लढाईत दाखवून दिलं. मोदींचे पाय सुध्दा मातीचेच आहेत, हे आपण सिध्द केलं आहे, असं ठाकरे म्हणाले.\आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आपल्याला हे यश मिळालं आहे असं सांगत शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव आणि पक्षचिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलं.

Post Views: 57
Previous Post

शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले आपण जिंकले – एकनाथ शिंदे

Next Post

कुवेतमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार १५ हजार डॉलरची नुकसान भरपाई

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कुवेतमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार १५ हजार डॉलरची नुकसान भरपाई

कुवेतमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार १५ हजार डॉलरची नुकसान भरपाई

ताज्या बातम्या

पवित्रपोर्टलद्वारे भरती हवी कंत्राटी नको

May 13, 2026

शंभुराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

May 13, 2026

पवित्रपोर्टलद्वारे भरती हवी कंत्राटी नको

May 13, 2026

आता महाराष्ट्रात सगळीकडे लालपरी इलेक्ट्रिकल प्रताप सरनाईकांची घोषणा #marathinews

May 13, 2026

*warning raw material fireworks blast visualसहारा गन हाऊस स्फोट प्रकरणात दुकान चालकावर गुन्हा दाखल

May 13, 2026

गुन्हे शाखेने सापळा रचून १ कोटी ९० लाखांचे ९५०ग्रॅम मेफेड्रोन केले जप्त

May 13, 2026

काय सुरू आहे सोलापुरात चक्क ४२३मुली गायब #viral #solapurnews

May 13, 2026

ट्रकवर कार आदळल्याने धोत्रीच्या दोन मित्रांचा मृत्यू #marathinews

May 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0862524

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697