अक्कलकोट – अधिक मास उन्हाळी सुट्टी शनिवार रविवार सुट्टी यामुळे श्री दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे . भाविकांच्या वाहनाची संख्या प्रचंड वाढली आहे . वटवृक्ष मंदिर परिसरात ३० मीटर बाहय वळण रस्ताता मंगरुळे चौक ते अन्नछत्र मंडळ रस्ता अतिक्रमण काढल्याने रस्त्यावर बेशिस्तपणे भाविकांची वाहने अवैथ प्रवासी वाहतुक वाहने ऑटोरिक्षा ‘रस्त्यावर पार्क करणे भाविकांची चढउतार होत आहे . या वर ना नगर पालिका अनथिकृत रिक्षा थांबे वर कारवाई करीत नाही ना वाहतुक पोलीस रस्त्यावर उभ्या वाहनावर कारवाई करत नसल्याने वाहतुक पोलीसाची फिक्स्ड पॉईट नेमणुक कर्त ब् बजावणी होत नसल्याने वटवृक्ष मंदिर परिसरात मैंदर्गी रोड फ त्तेसिंह चौक बाहय वळण रस्ता वाहतुकीची कोंडी वारंवार पहावयास मिळत आहे . या समस्याचा वाली कोण आहे का ?भाविकाना होणारा त्रास कोण कमी करतील का हो
? शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे तरी वाहतुक कोंडीची दृष्ये पाहुन तरी याकडे उपाययोजना करिता कोण पुढाकार घेतील का हो ? असा प्रश्न वृध्द स्वामी भक्त लहान बालकांचे पालक यांच्याकडून विचारला जात आहे . तीर्थक्षेत्र अक्कलकोटी भाविकांची स्वामी दर्शनार्थ प्रचंड गर्दी झाली आहे . रस्त्यावर उभी वाहने प्रवाशाची चढउतार वाहने पार्कीगने व्यापलेला रस्त्याच्या दुतर्फा यामुळे वाहनाची कोंडी होत आहे . ही समस्या सोडविण्यासाठी वाहतुक पोलीस रस्त्याच्या दुतर्फा वर वाहनेपार्क करणाऱ्या वाहनावर पोलीसाकडून कारवाई होत नसल्याने वाहतुक कोंडीमध्ये भर पडत आहे . मंदिर परिसरातील वाहतुक कोंडी ‘ दुर करावी अशी मागणी स्वामी भक्त नरेश अहिर पुणे सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे सुनिल कटारे संभाजी जाधव ठाणे यांनी केली आहे .
.
चौफट
गॅस एल पीजी पेट्रोल डिझेलचा वापर काटकसरीने करणे गरजेच असल्या च स्पष्ठ झाले असताना प्रचंड प्रमाणात रस्त्यावरील खाजगी वाहने पाहता अद्याप याच गांभीर्य नागरिकाना नाही असे सध्याचे चित्र आहे
Post Views: 8