Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंद्रूप परीसरात बंद पडणार्‍या एसटीमुळे प्रवासांचे हाल

तरुण भारतbyतरुण भारत
April 23, 2026
in editor
0
मंद्रूप परीसरात बंद पडणार्‍या एसटीमुळे प्रवासांचे हाल
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – उन्हाच्या तीव्रतेमुळे एसटीमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मात्र या एसटी गाड्या सोलापूरला जाताना दोन ते तीन ठिकाणी बंद पडत असल्यामुळे भर उन्हात प्रवाशांना दुसर्‍या एसटीच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. दक्षिण सोलापूर व मंद्रूप परिसरात दररोज दोन ते तीन एसटी गाड्या बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.  याकडे लोकप्रतिनिधी व आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


    सोलापूर आगारातून मंद्रूप परिसरात भंडारकवठे, कुसूर, तेलगाव, टाकळी, औराद, कंदलगाव ,वडापूर व कारकल या गावांसाठी एसटी गाड्या सोडण्यात येतात. सोलापूरहून निघालेल्या एसटी गाड्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहेत. भर दुपारी एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या एसटीसाठी उन्हातच ताटकळत बसावे लागत आहे. शिवाय तिकीट काढल्यामुळे दुसऱ्या वाहनांनी प्रवासही करता येत नाही. यामुळे प्रवाशांचे तारांबळ होत आहे . ज्येष्ठ नागरिक , महिला व शालेय विद्यार्थी एसटीने प्रवास करीत असतात. मात्र सोलापूरला पोहोचण्या अगोदरच वारंवार एसटी गाड्या बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

यामुळे ज्येष्ठ नागरीक व महिलांचे वाहक व चालकांशी वाद होत आहेत. मंद्रूप परिसरात कामचलाऊ व रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाड्या सोडण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमधून लोकप्रतिनिधी व आगार प्रमुखां विरोधात नाराजी दिसून येत आहे .  कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून याबाबत पाठपुरावा करण्यात येत नसल्यामुळे प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ऐन ऊन्हाळ्यात वाहक व चालक यांनाही एसटी दुरुस्त करून रस्त्यावर आणण्यासाठी उन्हातच दुरुस्ती करावे लागत आहे. त्यामुळे वाहक व चालक यांचीही कसरत दिसून येत आहे . मात्र आगारातूनच नादुरुस्त व बिघडलेल्या गाड्या  ग्रामीण मार्गावर सोडण्यात येत असल्यामुळे वाहक व चालक यांच्यासह प्रवाशांनाही त्रास सहन करावे लागत आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी व आगार प्रमुख यांनी सुस्थितीत असणाऱ्या गाड्या मंद्रूप मार्गावर सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे .
…,
प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
….
दक्षिण तालुक्यातील सीना भीमा नदी परीसरात एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र प्रवास करताना एसटी रस्त्यावरच बंद पडत असल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आमदार, सभापती, जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्यासह सर्व गावाच्या सरपंचांचे प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
….
बंद पडणार्‍या एसटीमुळे कामावर परीणाम
…
दररोज एसटीने सोलारला कामाला जातो. सकाळी साडेनऊ वाजता एसटीमध्ये बसल्यानंतर दहा वाजेपर्यंत कामावर हजर राहण्याचे ठरविले असते. मात्र एसटी रस्त्यातच बंद पडल्यामुळे कामावर जाण्यासाठी एक ते दिड तास उशिर होत आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून बोलणे खावे लागते.

श्रीशैल लिगाडे, प्रवाशी मंद्रुप

Post Views: 33
Previous Post

सोलापुरात नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’ !

Next Post

राज्यस्तरीय भारूड स्पर्धेत रुपाली देशपांडे प्रथम; भगवंत महोत्सवाची सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्यस्तरीय भारूड स्पर्धेत रुपाली देशपांडे प्रथम; भगवंत महोत्सवाची सुरुवात

राज्यस्तरीय भारूड स्पर्धेत रुपाली देशपांडे प्रथम; भगवंत महोत्सवाची सुरुवात

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1023064

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!