Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुदखेड येथे मतदान जनजागृती रॅली संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड / नांदेड – मुदखेड येथील नगरपरिषद सार्वत्रीक निवडणूक दि.२ डिसेंबर रोजी होणार असून त्या अनुषंगाने स्वीप कक्षा अंतर्गत प्रभावी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते


या रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक वेशभूषेत शहरातील प्रत्येक वार्डामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी उत्साहाने नारे देत मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे यामध्ये ”चला मतदानाला,, लोकशाही मजबूत बनुया,, तुमचा वोट, तुमचा हक्क मत देऊन बदल घडवा,, असे नारे देत नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात जागरूक नागरिक बनण्याचा संदेश दिला आणि “मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे,,हे मतदारांना पटवून दिले आहे.

या जनजागृती कार्यक्रमास उपस्थित असलेले निवडणूक निर्णय अधिकारी आनंद देऊळगावकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश दळवी, मारोतराव जगताप, स्वीप कक्ष प्रमुख प्रिया डहाळे, निवडणूक विभाग प्रमुख शैलेजा फुलारी, यासह विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, यासह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

Post Views: 147
Previous Post

राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलल्याने आगामी निवडणूकीत उमेदवारच मिळेना!

Next Post

सोशल मीडियावर जातीय तेढ आक्षेपार्य वादग्रस्त पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होणार…

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोशल मीडियावर जातीय तेढ आक्षेपार्य वादग्रस्त पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होणार…

ताज्या बातम्या

AIINNOVISION-2K26’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ

AIINNOVISION-2K26’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ

September 23, 2026
चित्रकला स्पर्धेत एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी ची विद्यार्थिनी श्रेया हिरोळी हिने प्रथम क्रमांक

चित्रकला स्पर्धेत एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी ची विद्यार्थिनी श्रेया हिरोळी हिने प्रथम क्रमांक

September 23, 2026
नरेंद्र‎ मोदींच्या‎ वाढदिवसानिमित्त‎ ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा‎ सेवा संकल्प;‎ आरोग्य शिबिरातून‎ नागरिकांची‎ आरोग्य‎ तपासणी

नरेंद्र‎ मोदींच्या‎ वाढदिवसानिमित्त‎ ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा‎ सेवा संकल्प;‎ आरोग्य शिबिरातून‎ नागरिकांची‎ आरोग्य‎ तपासणी

September 23, 2026

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

September 23, 2026
आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!

आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!

September 23, 2026
श्री न.फू.शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाचा महाप्रसादाने  समारोप

श्री न.फू.शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाचा महाप्रसादाने  समारोप

September 23, 2026
बोराळे आरोग्य केंद्राला ‘एनक्यूएएस”  मानांकनासाठी सीईओंचा हिरवा कंदील

बोराळे आरोग्य केंद्राला ‘एनक्यूएएस”  मानांकनासाठी सीईओंचा हिरवा कंदील

September 23, 2026

पिस्तुलाचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणांना लुटले – तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1247049

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!