Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रभाग दहामध्ये रस्ते व सांडपाणी व्यवस्थापन कधी होणार.! नगरीकांचा सवाल

तरुण भारतbyतरुण भारत
December 1, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – नगरपालिकेमध्ये ज्या प्रभागाने दोन नगराध्यक्ष कुर्डूवाडीकरांना दीले त्यांच्या  बालेकील्ल्यात मागील अनेक वर्षापासुन नागरीकांना विवीध समस्यांना सामोरे जावे लागत असून नगरपालिका येथील रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्याविषयक उपाययोजना करण्यात प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे एकंदरीत स्थिती आहे.

           

मागील अनेक वर्षापासुन प्रभाग क्रमांक दहामध्ये मुस्लिम नेते माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी व माळी समाजाचे नेतृत्व म्हणून ज्यांचेकडे पाहीले जाते ते माजी नगराध्यक्ष निवृत्ती गोरे हे अनेक वर्षापासुन प्रभाग दहाचे प्रतिनीधीत्व करतात यांच्याकडून प्रभागाचा विकास झाला आहे हे जरी नाकारता येत नसले तरी अजूनही येथील नागरीकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे.येथील दशरथ नगर मधील रस्ता असो वा निवृत्ती गोरे यांच्या शेजारील असलेले पाच ते सहा हाँस्पिटलकडे जाणारा रस्ता असो येथील रस्त्याची दुरावस्था अजूनही आहेच.अंडरग्राउंड गटारीचा प्रयोग याठीकाणी तात्रीक दृष्ट्या फेलच झालेला असल्याचे येथील नागरीक सागत आहेत.

सांडपाण्यासह पावसाचे पाणीदेखील  पुरते त्यातुुन पास होत नाही.उलटे पावसामुळे तर घरात व घराशेजारी डबक्याचे स्वरूप येते यावरून नगरपालेकेेेेच्या कामकाजाविषयी नागरीकांना संताप आहे.विशेष म्हणजे मागील निवडणूकीत या प्रभागातील प्रतीनिधीत्व करणारे समिर मुलाणी हे जनतेतून निवडून आले होते तर दुसरे प्रतिनीधी निवृत्ती गोरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.दोन्ही प्रतिनीधी एकाच प्रभागातील असून देखील जनतेच्या समस्या सोडवण्यात सध्य परीस्थीतीवरून पुर्णत्वाकडे गेले नसल्याचे  दीसून येत आहे.यावेळी राष्टृवादी काँग्रेसकडून निवृत्ती गोरे यांच्या पत्नी सुरेखा गोरे या नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवकासाठी समिर मुलाणी हे निवडणूक लढवत आहेत. यापुढेतरी येथील लोकांच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांच्या आहेत.

       

येथील जनतेला वेळेवर पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.मुलभूत गरजा पुर्ण करण्यात न.पा.प्रशासन पुरते अपयशी ठरल्याने येथील नागरीकात प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.याचा परिणाम असा झाला की येथील दोन मुख्य प्रवर्ग मुस्लिम व माळी समाजात मोठ्या प्रमाणावर फुट पडून निवडणूकीत प्रस्थापितांना विस्तापित करण्याचे स्वप्न बाळगत विवीध पक्षातुन उमेद्वारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उभे आहेत.

     @ येथील पंचायत समिती ते प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात पाच ते सहा हाँस्पिटल्स आहेत.येथे रस्त्याची सुविधा व्यवस्थीत नसून दशरथ नगरमध्ये रस्त्याची दुरावस्था आहे.सांडपाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थीत नसून येथील भूयारी गटारी संकल्पणा पुर्णपणे फेल गेली आहे.पावसाचे पाणी भूयारी गटारीतून पास होत नाही.चार दीवसाआड पिण्याचे पाणी पाणी येते. यावर नवीन लोकसेवकांनी निवडून आल्यानंतर व्यवस्थीत उपाययोजना करावी.

राजाभाऊ सुसलादे. कुर्डूवाडी 

Post Views: 161
Previous Post

सोलापूरच्या किरण जोशी आणि दुर्गा जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्काराचा बहुमान!

Next Post

सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244647

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!