Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुर :- नवरा शेतकरी पत्नी PSI झाली; घर-संसार सांभाळून जिद्दीच्या जोरावर यश…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 8, 2023
in solapur
0
सोलापुर :- नवरा शेतकरी पत्नी PSI झाली; घर-संसार सांभाळून जिद्दीच्या जोरावर यश…..
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील शेतकऱ्यांच्या पत्नीने एमपीएससी परीक्षा पास होत PSI पोस्ट मिळवली आहे. पोलीस दलात कॉन्स्टेबल असताना ती ड्यूटी बदलून अभ्यास करण्यासाठी गार्डची ड्यूटी बदलून ग्रामीण पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलने मोठं यश संपादन केलं आहे. एमपीएससीचा निकाल नुकताच लागला आहे. मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये तैनात.. शेतकरी पतीच्या कुटुंबियांनी सुद्धा भरपूर साथ दिल्याचं क्रांती पवार जाधव यांनी, क्रांती पवार जाधव यांनी आपल्या या यशाच रहस्य सांगितलं आहे. अभ्याससाठी भरपूर मेहनत, मनात जिद्द होती. मोहोळ तालुक्यातील कुरुल कामती या गावातील शेतकरी किसनदेव जाधव हे शेती करतात. पत्नी क्रांती पवार जाधव या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. शेतकरी असलेल्या पतीने एमपीएससीचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला. शिवाय यासाठी प्रोत्साहनही दिलं. शिवाय सासू-सासरे, आई – बहीण, भाऊ यांनी देखील साथ दिली. मुलगा लहान असल्यामुळे चिंता असायची. पण कुटुंबियांनी त्याचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळ केल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देता आल्याचं देखील पवार म्हणाल्या.

शेतकरी पतीने साथ दिल्यामुळे क्रांती पवार जाधव यांनी एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा दिल्या असून त्याचा निकाल, सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मुख्यालयात तैनात असलेल्या क्रांती पवार जाधव यांची मंगळवेढा पोलीस ठाणे इथे बदली झाली होती. पोलीस स्टेशन मिळाल्याने कामाचा व्याप मोठा होता. अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यासाठी क्रांती पवार यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनची ड्युटी बदलून गार्ड ड्यूटी मागितली होती. यामुळे २४ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास सुट्टी मिळायची. यातून मिळालेल्या वेळेत त्या अभ्यास करत होत्या. वेळेचं नियोजन, सातत्य, रिव्हिजन तसंच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश नक्कीच मिळेल, असा संदेशही त्यांनी नवउमेदवारांना दिला आहे.

 
 
Post Views: 92
Previous Post

सोलापूर :- लेक झाला PSI; गवंडी काम करणाऱ्या बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू….

Next Post

वयाच्या १८व्या वर्षी डॉक्टर मग IAS झाला; नोकरी सोडून उभारली कोट्यवधींची कंपनी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वयाच्या १८व्या वर्षी डॉक्टर मग IAS झाला; नोकरी सोडून उभारली कोट्यवधींची कंपनी

वयाच्या १८व्या वर्षी डॉक्टर मग IAS झाला; नोकरी सोडून उभारली कोट्यवधींची कंपनी

ताज्या बातम्या

अनेक वर्षांपासून एस.टी बस सेवेअभावी शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना

April 23, 2026

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद

April 23, 2026

तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा; १४ लाखांची फसवणूक

April 23, 2026

आयुक्तांचा दणका २८ हजार ५०० रुपयांचा दंड

April 23, 2026

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825625

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697