Monday, October 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निसरडी पायवाट, डोंगरं, दऱ्या, खाचखळगे, चिखलातून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा ४ किमी प्रवास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2023
in maharashtra
0
निसरडी पायवाट, डोंगरं, दऱ्या, खाचखळगे, चिखलातून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा ४ किमी प्रवास
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काय तो पायवाटेचा निसरडा रस्ता… काय तो निसर्ग… काय ती डोंगरं आणि दऱ्या…. मोठमोठे खाचखळगे, दगडं, चिक्खल…अन ओढे, नाले, जंगल असा ३ ते ४ किलोमीटरचा थरारक पायी प्रवास करीत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे भेट दिली.

जिल्हाधिकारी यांच्यासह सोबत असणाऱ्या सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना खैरेवाडीचा प्रवास प्रथमच घडला. यानिमित्ताने ह्या भागातील आदिवासी नागरिकांच्या व्यथा आणि जन्मोजन्मीच्या दुखण्याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. ह्या वाडीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून पक्का रस्ता आणि विविध शासकीय योजनांचा फायदा होणार आहे. नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायत हद्धीतील खैरेवाडी ही अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल आदिवासी वाडी निवडली. या वाडीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडीकडे जाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतर स्वतः जंगलातून पायपीट करत पार पाडले. तीन ते चार ओढे व नाले यांच्या पाण्यातुन वाहणाऱ्या प्रवाहातून मार्गक्रमण करीत खैरेवाडी गाठले.

ह्या दौऱ्यावेळी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. खैरेवाडी येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. वाडीतील आदिवासी ग्रामस्थ आणि जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन केले. महत्त्वाचे या वाडीवर जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईसाठी उपाययोजना करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी हितगुज साधून समस्या व उपायोजना यावर चर्चा करण्यात आली. येथील लोकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून संजय गांधी योजना, शिधापत्रिका, आधार कार्ड, शेततळे, शैक्षणिक योजना, आदिवासी विकास योजना, घरकुल योजना, इतर विभागांच्या योजना असा सविस्तर आढावा घेतला. खैरेवाडीच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी नियोजन करण्यात आले.

Post Views: 153
Previous Post

राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती…..

Next Post

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 पावसाची नोंद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 पावसाची नोंद

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 पावसाची नोंद

ताज्या बातम्या

कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करा, ऊसाला ५५०० रुपये दर जाहीर करा; माढ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करा, ऊसाला ५५०० रुपये दर जाहीर करा; माढ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

October 26, 2026

तक्षशील नगरातील राखीव जागेवरील अतिक्रमण हटवा

October 26, 2026

जिल्ह्यातील २५० अंगणवाड्यांतील जलपुनर्भरणाचे काम रखडले

October 26, 2026
मोबाईलपासून दूर राहून वाचनाशी नातं जोडा : प्रा. मोहन चव्हाण

मोबाईलपासून दूर राहून वाचनाशी नातं जोडा : प्रा. मोहन चव्हाण

October 26, 2026
दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन कृती आराखडा आवश्यक : सभापती चेतनसिंह केदार सावंत

दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन कृती आराखडा आवश्यक : सभापती चेतनसिंह केदार सावंत

October 26, 2026
डॉ.हेडगेवार वाचनालयाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी बैठक व्यवस्था

डॉ.हेडगेवार वाचनालयाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी बैठक व्यवस्था

October 26, 2026

बार्शीच्या कर सल्लागाराकडून शिक्षकांच्या १३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार

October 26, 2026
पुणे विभागीय शालेय खो-खो स्पर्धा : मुलांच्या गटात सन फार्मा विद्यालय अहिल्यानगरची बाजी 

पुणे विभागीय शालेय खो-खो स्पर्धा : मुलांच्या गटात सन फार्मा विद्यालय अहिल्यानगरची बाजी 

October 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1418573

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!