Wednesday, July 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मी येतोय! म्हणत भाईजानने शेअर केला’टायगर ३’चा धमाकेदार फर्स्ट लूक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 2, 2023
in india
0
मी येतोय! म्हणत भाईजानने शेअर केला’टायगर ३’चा धमाकेदार फर्स्ट लूक
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यशराज बॅनरच्या स्पाय थ्रिलर ‘टायगर’ फ्रेंचायझी म्हणजेच ‘टायगर ३’च्या रिलीजची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या आगामी ‘टायगर ३’ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे कारण आज ‘टायगर ३’ चे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे, भाईजान सलमान खाननेच सोशल मीडियावर ते शेअर केले आहे.

टायगर ३ चे फर्स्ट लूक पोस्टर
शनिवारी सलमान खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘टायगर ३’ चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले. हे धमाकेदार पोस्टर शेअर करताना भाईजानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “येतोय, टायगर ३ या दिवाळी 202३ ला प्रदर्शित होईल.” तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये यशराज ५० आणि टायगर ३ साजरे करा.

यासोबतच टायगर हा यशराजच्या आधीच्या स्पाय थ्रिलर ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे, कारण ‘टायगर जिंदा है’च्या अफाट यशानंतर ६ वर्षांनंतर सलमान आणि कतरिना ही जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

चाहते टायगर आणि झोयाच्या कथेच्या या तिसऱ्या अध्यायासाठी उत्सुक आहेत. टायगर फ्रँचायझीचे मागील दोन भाग, एक था टायगर (२०१२) आणि टायगर जिंदा है (२०१७) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते.

‘टायगर ३’मध्ये शाहरुखचा कॅमिओ दिसणार.
या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठाण’मध्ये सलमान खानचा कॅमिओ दिसला होता. पठाणमधील टायगरच्या भूमिकेत सलमानने जोरदार अभिनय केला होता.

आता येत्या काळात शाहरुख खानचा कॅमिओ सलमानच्या ‘टायगर ३’मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये पठाण आणि टायगरची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. टायगर ३ च्या दिग्दर्शनाची कमान प्रसिद्ध दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी सांभाळली आहे.

Post Views: 131
Previous Post

लवकरच बदलणार WhatsApp चा लूक, जाणून घ्या काय असेल खास?

Next Post

जालन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात काय घडलं? उपोषणकर्ते, पोलिसांची बाजू काय ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जालन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात काय घडलं? उपोषणकर्ते, पोलिसांची बाजू काय ?

जालन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात काय घडलं? उपोषणकर्ते, पोलिसांची बाजू काय ?

ताज्या बातम्या

एसएनएफ (SNF) व फॅटच्या वादामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत; शासनाने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करावे – दूध उत्पादकांची मागणी

एसएनएफ (SNF) व फॅटच्या वादामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत; शासनाने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करावे – दूध उत्पादकांची मागणी

July 15, 2026

आषाढी यात्रेच्या काळात अत्याधुनिक पीपीडीआर तंत्रज्ञानाचा वापर : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 15, 2026

सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन…… #viral #marathinews #solapurnews

July 15, 2026

१८ गावे १११ वाड्यांना टँकरचा आधार #viral #marathinews #solapurnews

July 15, 2026

त्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल मोहिते पाटील म्हणाले…. #viral #marathinews #solapurnews

July 15, 2026

‘देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल – महेश इंगळे

July 14, 2026
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

July 14, 2026

वारीतील मायमाऊलींसाठी ‘हिरकणी’चा दिलासा; १७० कक्षांत विश्रांती, आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा

July 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0977458

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!