जुनी पेन्शन योजना लागू करणेसाठी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत असले कढविण्यात येत्ते की , जुन्या पेंशन योजनेची अंमलबजावणी करावी . या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध अधिकारी कर्मचारी संघटना दि . 14 मार्च 2003 पासून बेमुदत संपावर जात आहेत .
या संपास मुखेड तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचा समावेश असलेल्या ” शिक्षक संघटना समन्वय समितीचे खालील पदाधिकारी व शिक्षक सहभागी होत आहेत . लागू करणेसाठी राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक संघटना, आरोग्य विभाग, शिक्षक संघटना, महसूल विभाग, सर्व विविध कर्मचारी संघटना यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.