Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीट बेल्ट न लावणाऱ्या 83 टक्के कार प्रवाशांचा अपघातात मृत्यू; 2021 मधील धक्कादायक आकडेवारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 29, 2022
in maharashtra
0
सीट बेल्ट न लावणाऱ्या 83 टक्के कार प्रवाशांचा अपघातात मृत्यू; 2021 मधील धक्कादायक आकडेवारी
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री  यांच्या दुर्देवी अपघाती निधनानंतर कारमध्ये सीट बेल्टचा वापर करण्याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली. मात्र, मागील वर्षीच्या रस्ते अपघातातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कार अपघातात मृत्यू झालेल्या 10 पैकी 8 प्रवाशांचा मृत्यू हा सीट बेल्ट न लावल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय परिवहन खात्याच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, अपघातात मृत्यू झालेल्या सरासरी 10 पैकी 8 कार प्रवासी, चालकांनी सीट बेल्टचा वापर केला नव्हता. तर, दुसरीकडे रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तीन पैकी दोन दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला नसल्याचे परिवहन खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सीट बेल्टच्या वापरामुळे गंभीर अपघातात गंभीर दुखापत आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. तर, पूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेटचा वापर केल्यास दुचाकीस्वारांना होणाऱ्या गंभीर दुखापतीत 64 टक्के आणि डोक्याला दुखापत होण्याचे प्रमाण 74 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. केंद्रीय परिवहन खात्याच्या अहवालानुसार, सीट बेल्टचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या उत्तर प्रदेशात अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये 3863 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या पाठोपाठ मध्यप्रदेश 1737 आणि राजस्थान 1370 जणांच्या मृत्यूची नोंद मागील वर्षात करण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकूण 69,385 दुचाकीस्वारांपैकी जवळपास 47,000 लोकांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. अशा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकांचा वाटा दुचाकीवरील सहप्रवाशांच्या तुलनेत जवळपास अडीच पट अधिक होता. केंद्र सरकारला राज्य पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, हेल्मेट न वापरणाऱ्या 32,877 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे, तर 13,716  दुचाकीवरील सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही वर्षांपासून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याबद्दल केंद्रीय परिवहन विभागाने चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 45.1 टक्के ही संख्या दुचाकीस्वारांची आहे. जवळपास 30 टक्के मृत्यू (22,786 मृत्यू) हे राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत.

Post Views: 139
Previous Post

आता इतर राज्यांमध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये मतदान करता येणार…

Next Post

एकनाथ शिंदे यांनी मोदींसमोर शिखांबद्दल मोठी गोष्ट बोलली भगवंत मान बघतच राहिले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
एकनाथ शिंदे यांनी मोदींसमोर शिखांबद्दल मोठी गोष्ट बोलली भगवंत मान बघतच राहिले…

एकनाथ शिंदे यांनी मोदींसमोर शिखांबद्दल मोठी गोष्ट बोलली भगवंत मान बघतच राहिले...

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

वृद्ध इसमाचा मृत्यू  – मजुराची गळफासाने आत्महत्या – औषध पिलेल्या इसमाचा मृत्यू

May 20, 2026

पाहणी पूर्ण, आता गुणांकनाची कसोटी; ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये गावागावात उत्सुकता

May 20, 2026

अक्कलकोट तालुक्यात रानडुकराचा हैदोस – हल्ल्यात तीन शेतकरी जखमी 

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873080

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697