Day: December 28, 2025

शक्तीपीठ बाधीत शेतकऱ्यांचा पंढरपूरात समर्थनार्थ मेळावा

सांगोला -   शक्तीपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी मुळ आरेखणाप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग होण्यासंदर्भात शुक्रवार दि.२६ डिसेंबर रोजी बिर्ला भवन, कार्यशाळा पंढरपूर येथे ...

Read more

श्री शंकरलिंग  प्रशालेत ५३व्या तालुकास्तररीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

वळसंग - पंचायत समिती दक्षिण सोलापूर व श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वळसंग यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे ...

Read more

जि.प.प्रा.शाळा, नाझरे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

सांगोला - जि.प.प्रा.शाळा, नाझरे (ता.सांगोला) येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी देशभक्तीच्या गीताने रसिक श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. ...

Read more

पंढरपुर शहरातील सराईत गुन्हेगारांची टोळी सोलापुर जिल्हयातुन एक वर्षासाठी केली हद्दपार

पंढरपूर - पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी संपुर्ण सोलापुर जिल्हयातुन हददपार करण्यात आल्याची ...

Read more

कल्याणी बाजारेची जॉर्डन येथे फॅशन डीझाईनर म्हणून नियुक्ती

सांगोला - महूद येथील कल्याणी जितेंद्र बाजारे हिची जॉर्डन या देशात क्लासीक फॅशन या कंपनीत स्पोर्ट्सवेअर, एक्टिव्हवेअर आणि जिम्स् क्लॉथ ...

Read more

नरखेड येथे 132 केव्ही सबस्टेशन उभारण्यासाठी मंजुरी द्यावी

नरखेड : मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागात बागायती क्षेत्रात व विविध उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ  होत असल्याने विजेची मागणी वाढत आहे. ...

Read more

ग्रामदैवत श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

नरखेड :- मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त  सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे शुक्रवार दि 2 जानेवारी 2026 ते ...

Read more

सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वान सहभागी 

सोलापूर - येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शोला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही  उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.तब्बल तीनशेहून अधिक देशी-विदेशी ...

Read more

धाब्यांवरील धडक कारवाईत २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांची अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध देशी-विदेशी मद्य ...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर युवक जिल्हाध्यक्षपदी प्रविण शिंदे

जालना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर युवक जिल्हाध्यक्षपदी प्रविण बबनराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती  माजी ...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!