Month: December 2025

महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मदतीचा अन स्नेहाचा एक हात; बेघर मुलांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई : बेघरपणा हा समाजातील उपेक्षिततेचा सर्वात वाईट प्रकार आहे. अत्यंत गरिबी, उच्च पातळीची असमानता आणि भेदभाव ही बेघर होण्याची ...

Read more

सोयगाव तालुक्यातील कवली येथे ब्लॅंकेट व हरिपाठ पुस्तक वाटप

सोयगाव / संभाजीनगर - तालुक्यातील कवली येथे दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी ...

Read more

सोने व चांदीचे दर गगनाला भिडले, सर्वसामान्य ग्राहकांना खरेदी करणे झाले कठीण

पिलीव - बाजारात गेल्या जुन महिन्यापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने प्रचंड वाढ होत आहे .जुन ते डिसेंबर महिन्यापर्यंत जर ...

Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड उत्साहात

भोकरदन / जालना : आज दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड ...

Read more

आयुष्यात चांगले कार्य करणार्यांचे नाव माणसु गेल्यानंतरही किर्तीरूपाने जनमाणसाच्या मनात कायम राहते…!!

भोकरदन / जालना : भोकरदन तालुकाच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह ...

Read more

वाळू घाटांचे लिलाव होऊनही अवैध उपसा थांबेना

मंठा / जालना — पूर्णा नदीपात्रातीलव वाळू घाटांचे लिलाव पूर्ण होऊनही अद्याप अधिकृत परवानगी न दिल्याने उत्खनन सुरू झालेले नाही. ...

Read more

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित बिडीओचा सत्कार

जालना - जाफराबाद तालुक्यातील नवनिर्वाचित गट विकास आधिकारी देविदास मगर यांचे स्वागत करताना प्रहार संघटना जाफराबाद.,उपस्थित सुनील पंडित प्रहार जनशक्ती ...

Read more

निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुक उमेदवारांची हिरमोड

देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण ...

Read more

भाजप शहराध्यक्ष महामुने यांच्या २०२६ नववर्षाच्या दिनदर्शिकेचे आ. केराम यांच्या हस्ते विमोचन

माहूर / नांदेड - भाजपाचे माहूर शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू भाऊ महामुने यांच्या वैविध्यपूर्ण विशिष्ट प्रासंगिक इव्हेंटची आकर्षक आणि बोलक्या ...

Read more

काळेश्वर मंदिरासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन

नवीन नांदेड - पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून ...

Read more
Page 7 of 128 1 6 7 8 128

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...