Month: January 2026

हनुमान वाचनालय वासुद येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सांगोला - श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय वासुद (ता.सांगोला) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्देशिका ...

Read more

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उपळाई खुर्द येथे भावपुर्ण श्रद्धांजली

माढा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बु़धवार २८ जानेवारीला सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रातील राजकारणातील एक ...

Read more

विजापूर रोडवर आयटीआयनजीक अतिक्रमण विरोधी कारवाई

सोलापूर : विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत रस्त्यावरील ...

Read more

जि.प व पं.स निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी परवाना कामकाज सुरू

सांगोला -     जि.प व पं.स सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सांगोला तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी परवाना कामकाज सुरू करण्यात आले ...

Read more

हातभट्टी केंद्रावरील कारवाईत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर दी. ...

Read more

प्रचार वाहन परवान्यासाठी कागदपत्रासाठी पूर्तता करताना उमेदवार प्रतिनिधींची दमछाक

माळशिरस - जिल्हापरिषद ,पंचायत समितीच्या निवडणूकीचा प्रचार ३ फेब्रुवारी पर्यंत असल्याने प्रचाराच्या वाहनांचा परवाना काढण्यासाठी आज पंचायत समितीच्या एक खिडकी मध्ये ...

Read more

पावसाळी पाणी साचण्यावर कायमस्वरूपी तोडगा; ७४ नाल्यांच्या पर्जन्यजल नियंत्रण आराखड्यास मंजुरी

सोलापूर : शहरात दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आता कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेने शहरातील ...

Read more

CTET परीक्षा व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक एकाच दिवशी; शिक्षकांपुढे मोठा पेच

कासेगाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 ही 7 व 8 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे ...

Read more

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात ३१ तरुणांचे रक्तदान

धाराशिव - कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्मवीर मामासाहेब जगदाळे ...

Read more

किराणा मालाचे शटर उचकटून 68000 हजाराचा माल लंपास

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील किराणा मालाचे दुकानदार प्रशांत गांधी यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे 28 जानेवारी रोजी राञी दहाच्या ...

Read more
Page 10 of 144 1 … 9 10 11 … 144

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!