Day: May 27, 2026

कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची शिंदे सेनेच्या मुन्ना साठेंची मागणी

माढा :  यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने मे अखेरीस शेतकऱ्यांना  तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपून ...

Read more

अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अधिक मासानिमित्त परगावच्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तसेच ...

Read more

जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

सोलापूर : जोडभावी पेठेतील जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने श्री नवदुर्गा माता मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक ...

Read more

सीईओंना थेट व्हॉट्सअॅप करा; तक्रारींवर आता ‘ऑनलाइन’ कारवाई”

  सोलापूर - शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्यावर वारंवार फेऱ्या मारूनही कामे रखडत असल्याच्या तक्रारी नेहमीच पुढे येतात. मात्र आता नागरिकांच्या अडचणी थेट ...

Read more

घोषाच्या गजरात सोलापुरात संघ शक्तिचा आविष्कार

सोलापूर - घोषाच्या दणदणीत तालावर एकसमान पावलांनी पुढे सरकणाऱ्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळी सोलापूरकरांना संघ पथसंचलनाचा थरार अनुभवायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक ...

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त  महामंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त  महामंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे ...

Read more

डॉ. अभय उत्पात यांच्या पर्यावरण पूरक पेटन्टला केंद्र सरकारची मान्यता

पंढरपूर – येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संशोधनअधिष्ठाता प्राध्यापक डॉ.अभय उत्पात यांना स्वच्छतागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रेस टाइप फ्लश वॉलच्या ...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी शिवप्रेमी युवकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

टेंभुर्णी - मौजे टेंभुर्णी येथे लोकसहभागातून व बोबडे गटाच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामास जुन्या पिण्याच्या ...

Read more

मोटार सायकल लंपास

शिवाजीनगर येथे घरासमोरील मोटार सायकल लंपास सोलापूर :  राहत्या घरासमोर लावण्यात आलेली ५० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच-१३ ईएच-९८५६) अज्ञात चोरट्याने ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!