Month: May 2026

रायगड जिल्ह्यातील डोंगरची काळी मैना सांगोल्यात दाखल

सांगोला  -  सध्या कडक उन्हाळ्यात सांगोला बाजारपेठेत रानमेवा म्हणून ओळखली जाणारी डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदे आणि जांभळे विक्रीसाठी दाखल झाली ...

Read more

जय हिंद कुर्डूवाडीची ‘न्यू लाईफ’वर  मात

सोलापूर - विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जय हिंद कुर्डूवाडी संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यू लाईफ संघाचा ८ गडी राखून धुव्वा ...

Read more

शेतकरी योजनांना ‘बूस्टर डोस’ची मागणी; कृषी विभागासाठी सात कोटींच्या निधीचा आग्रह

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाचा निधी वाढवण्याची जोरदार मागणी सर्वसाधारण ...

Read more

गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि हरित भविष्याचा संकल्प – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला  -  शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यंदाच्या आषाढी वारीत एक अभिनव उपक्रम राबविण्याचा ...

Read more

मनसेत संपर्क अध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य महिलांचा पक्षप्रवेश

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्क अध्यक्ष ॲड किशोर शिंदे व ॲड सुधीर पाटसकर हे सोलापूर शहर ...

Read more

साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू व बिजापूर क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड

सोलापूर, - रेल्वेच्या ७९ व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू आणि बिजापूर क्रिकेट क्लब या संघांनी ...

Read more

दोन मालवाहतूक वाहनांची समोरासमोर धडक – आठ प्रवासी जखमी 

  सोलापूर - दोन मालवाहतूक वाहनांची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात कर्नाटक राज्यातील आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावर चिखली ...

Read more

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम

भोकरदन - राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभेचे खासदार तथा सामनाचे मुख्य ...

Read more

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

बार्शी - भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या नियुक्तीचे पत्र भाजप ...

Read more

विडी कामगारांना किमान वेतन द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

सोलापूर - विडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार फरकासह किमान वेतन तात्काळ लागू करावे, अशी जोरदार मागणी ज्येष्ठ कामगार नेते ...

Read more
Page 43 of 114 1 42 43 44 114

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...