Month: June 2026

पत्रकार प्रशांत खराडे यांच्यावरील हल्ल्याचा बार्शीतील पत्रकारांकडून तीव्र निषेध

बार्शी - 'दैनिक पुण्यनगरी'चे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार प्रशांत चंद्रकांत खराडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बार्शीतील पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध ...

Read more

विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन २६८ वर्षे जुनी पंचधातूची ऐतिहासिक घंटा पुनर्स्थापनेच्या प्रतीक्षेत

पंढरपूर - येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत. या कामां दरम्यान अनेक ऐतिहासिक वस्तू समोर येत आहेत. ...

Read more

सांगोला विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी चारूदत्त जगताप 

सांगोला -  सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्यपदी चारूदत्त दिगंबर जगताप यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. सुरवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके ...

Read more

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत रोहन केवडे ठरला ‘अहिल्या केसरी गदा’चा मानकरी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पाथरी येथे आयोजित करण्यात आलेले निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान उत्साहात संपन्न ...

Read more

कोल्ड्रिंक्सचे गोडाऊन फोडून ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

बार्शी - धसपिंपळगाव रोडवरील अध्यात्मा आश्रम परिसराजवळ असलेल्या एका कोल्ड्रिंक्सच्या गोडाऊनमधून अनोळखी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ...

Read more

बार्शीत टेम्पोमधून सोलर साहित्याची चोरी

बार्शी - जालना येथून सोलर पंपांचे साहित्य घेऊन बार्शी तालुक्यातील खांडवी येथे आलेल्या एका चालकाच्या टेम्पोमधून अनोळखी चोरट्यांनी १ लाख २० ...

Read more

फॅबटेक मध्ये संशोधन, प्रकाशन व नैतिकता विषयावर कार्यशाळा

सांगोला -  फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील संशोधन व विकास कक्ष अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ...

Read more

दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य – प्रा.प्रकाश सुरवसे

अक्कलकोट - हल्लीच्या काळात शिक्षणाची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर रुजत आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण आणि आभ्यासाचं महत्व विद्यार्थ्यांना कळत ...

Read more

लोणारी समाजाच्या मागण्या संदर्भात आ.डॉ.देशमुख यांचे मंत्री सावे यांना निवेदन 

सांगोला -  लोणारी समाजाच्या मागण्या संदर्भात आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागाचे मंत्री अतुल सावे यांना निवेदन ...

Read more

सोलापुरात दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना मिळणार गती

सोलापूर : प्रस्तावित उड्डाणपूल हे  सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत  महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. या कामांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळ ...

Read more
Page 122 of 139 1 121 122 123 139

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!