Month: June 2026

न्या.तेजवंतसिंघ संधू यांची आपुलकीला ५ हजार १०० ची देणगी

सांगोला - येथे तीन वर्षे न्यायदानाचे कार्य केलेले न्या.तेजवंतसिंघ संधू यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या शैक्षणिक ...

Read more

सांगोला विद्यामंदिर येथे तीन प्रशासकीय नियुक्त्या 

  सांगोला - विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजमध्ये सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या प्रशासकीय पदांवर उपमुख्याध्यापकपदी प्रदीप धुकटे, उपप्राचार्यपदी प्रा.शिवशंकर तटाळे आणि पर्यवेक्षकपदी ...

Read more

महानगरपालिकेच्या वतीने  महाराणा प्रताप यांना अभिवादन 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने आज सात रस्ता येथील  महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास उपायुक्त सोनाली ...

Read more

महानगरपालिकेचे वतीने पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना अभिवादन 

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे वतीने पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंती निमित्ताने सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभवन परिसरातील पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या ...

Read more

फॅबटेकच्या ३ विद्यार्थ्यांची अदानी ग्रीन एनर्जी कंपनीत निवड

सांगोला -   फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील इलेक्ट्रिकल विभागातील शुभम वानखंडे, प्रथमेश जाधव आणि निलेश ...

Read more

बार्शी शहर पोलिसांकडून हरवलेल्या ४ वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध

बार्शी - शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी  ७ वाजण्याच्या दरम्यान घरातील ...

Read more

पुणे विद्यापीठास क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद

सोलापूर  - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी महोत्सवात क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले ...

Read more

सीईटी-पीसीएम फर्स्ट अटेम्प्ट परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी-पीसीएम गटाच्या फर्स्ट अटेम्प्ट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ...

Read more

सोलापुरात ‘विद्यापीठ विकास कृती समिती’ची स्थापना

​सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न विविध संस्था व महाविद्यालयांची बैठक सोलापूर येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे संपन्न ...

Read more

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्र. २ ची ६२ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

सोलापूर - जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था (क्र. २) मर्यादित, सोलापूरची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १३ जून ...

Read more
Page 62 of 139 1 … 61 62 63 … 139

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!