Day: July 27, 2026

भावसार व्हिजन तर्फे दीड लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप — २५ गरजू विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणाचा आधार

    सोलापूर :  भावसार व्हिजन इंडिया, सोलापूरच्या वतीने आयोजित मेगा प्रोजेक्ट – शिष्यवृत्ती वितरण समारंभ व मासिक सभा दमानी ...

Read more

ज्येष्ठांनी सकारात्मक जीवन जगावे -रोडगीकर

सोलापूर - निरोगी शरीर, आनंदी मन आणि सकारात्मक विचार हेच  ज्येष्ठांच्या सुखी जीवनाचे खरे रहस्य आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी आपले ...

Read more

जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स स्पर्धा पारितोषिक वितरण उत्साहात 

सोलापूर - सोलापूर जिल्हा जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स स्पर्धा २०२६ मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व ...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा सन्मान 

  सोलापूर - आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा आणि मुख्यमंत्री ...

Read more

महापालिकेच्या बंद समाजमंदिरांचा होणार कायापालट

सोलापूर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची अनेक समाजमंदिरे बंद अवस्थेत असून काही डागडुजीअभावी जीर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने अशा समाजमंदिरांची ...

Read more

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भीमसैनिकांचा एल्गार

सोलापूर :आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भीमसैनिक, विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधव ...

Read more

ग्रीन बिल्डिंगला मिळणार मिळकत करात १० टक्के सूट

सोलापूर : वाढते शहरीकरण, ऊर्जा वापर, पाण्याची टंचाई, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान या समस्यांवर पर्यावरणपूरक व शाश्वत बांधकाम हा ...

Read more

वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक स्तरावर गौरव

पंढरपूर - वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिन व झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर ...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!