Month: July 2026

भीमा खोऱ्यात पावसाची संततधार कायम; उजनी पाणीसाठा 72.39 टीएमसीवर

टेंभुर्णी - भीमा खोऱ्यासह पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. महिनाभर ...

Read more

कराटे बेल्ट परीक्षेत फॅबटेक पब्लिक स्कूलचे यश

  सांगोला - विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला येथे शिटोकॉन स्पोर्ट्स कराटे अँड डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ...

Read more

अन्यथा वेतनकपात – प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख

सोलापूर - राज्यातील काही शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या 'शाळा बंद' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. आंदोलनात ...

Read more

आषाढी वारीसाठी करमाळा नगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी १० जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन

करमाळा - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी करमाळा नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ ...

Read more

बी.फार्मसी नंतर आयटी क्षेत्रात अनेक संधी-डॉ.संजय बैस

  सांगोला - पारंपरिक फार्मसी क्षेत्राबरोबरच हेल्थकेअर आयटीमधील कौशल्ये आत्मसात करून जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा. डिजिटल कौशल्ये, इंग्रजी ...

Read more

मोडनिंब येथे वीज खंडितीमुळे महावितरणविरोधात संताप

मोडनिंब - (ता. माढा) शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मोठे व्यावसायिक मोठ्या ...

Read more

कॉरिडॉर आणि डीपी प्लॅन संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक होणार

पंढरपूर – श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉरिडॉरच्या आराखड्यास ...

Read more

सकाळी अध्यापन अन् दुपारी बीएलओ राष्ट्रीय काम

सोलापूर - राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) या राष्ट्रीय मोहिमेच्या कामात कोणतीही दिरंगाई अथवा कुचराई सहन ...

Read more
Page 104 of 134 1 … 103 104 105 … 134

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!