कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा
सोलापूर - श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा श्री आजोबा गणपतीची पूजा कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न ...
Read moreसोलापूर - श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा श्री आजोबा गणपतीची पूजा कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न ...
Read moreसोलापूर : ईश्वर फाउंडेशन आणि एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोड-ए-थॉन २०२६’च्या ...
Read moreसोलापूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे व इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...
Read moreसोलापूर: श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गणेश उत्सव निमित गणरायांच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीच्या पहाटे सूर्योदयाच्या प्रहारी मंगलध्वनी व भक्तिमय ...
Read moreजेऊर - जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल,झरे (ता.करमाळा)येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र भाषेविषयी प्रेम, अभिरुची व आत्मविश्वास निर्माण ...
Read moreजेऊर - पुणे येथील *मेडीरिल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड* कंपनीने सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरड (ता. ...
Read moreजेऊर - करमाळा येथील सर्वोदय प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधत *बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन* केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ...
Read moreसोलापूर - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारांनाच आता ...
Read moreपंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात मंगळवारी (दि.१५) दिमाखात शुभारंभ झाला. सहअध्यक्ष ...
Read moreसांगोला - गणेश उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आदर्श नृसिंह गणेश तरुण मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांनी ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697