Day: October 28, 2026

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाच्या वतीने वृक्षतोडीविरोधात सह्यांची मोहीम

सोलापूर : भीमाशंकर अभयारण्य परिसरात प्रस्तावित टोरंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना सोलापूर ...

Read more

दक्षता जनजागृतीतून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प

सोलापूर : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त समाजामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ...

Read more

शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या तरटगावच्या वृद्धाचा मृत्यू 

सोलापूर - शेतात काम करीत असताना सर्पदंश झालेल्या एका 65 वर्षीय वृद्धाचा उपचारदरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज बुधवारी सकाळी साडेदहा ...

Read more

सांगोल्यात शालेय जिल्हास्तरीय मुलींच्या कराटे स्पर्धा उत्साहात

सांगोला - क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर ...

Read more

समाज कल्याण क्लबच्या ऋषिकेश चव्हाणची राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

सोलापूर : मलकापूर (बुलढाणा) येथे झालेल्या १४ वर्षाखालील राज्य शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत समाज कल्याण लॉन टेनिस क्लबचा खेळाडू कु. ...

Read more

वडकबाळ येथील नंदिनी बचत गटाची गरुड झेप! २० लाखांचे कर्ज मंजूर

  सोलापूर - वडकबाळ येथील नंदिनी महिला स्वयं सहायता समूहाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कॅनरा बँक शाखा वडकबाळ येथून या बचत ...

Read more

वैराग पोलिसांत खळबळ! गुन्ह्यात मदतीसाठी १० हजारांची लाच घेताना हवालदार ACBच्या जाळ्यात

वैराग - गुन्ह्याचा तपास व मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

Read more

ऑर्किड अभियांत्रिकीस विजेतेपद; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ सोलापूर झोनल फुटबॉल स्पर्धा 

  ​सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ अंतर्गत सोलापूर झोनल स्पोर्ट्स कौन्सिलने आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत एन. के. ऑर्किड महाविद्यालयाने ...

Read more

दिलीप माने, जयवंतराव जगतापांसह ९ अर्ज दाखल

सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप माने, जयवंतराव जगतापांसह ९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत, ...

Read more

भगवंत सेना दल अपघातग्रस्तांसाठी ठरतेय वरदान

बार्शी - शहर व तालुक्यातील अपघातग्रस्त जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळण्यासाठी व त्यांचे प्राण सुखरूप वाचण्यासाठी धिरज शेळके यांनी तीन वर्षांपूर्वी ...

Read more
Page 4 of 6 1 … 3 4 5 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!