
अक्कलकोट – अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून गणला जातो यामुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्री भाविकाची वाहनांची प्रचंड संख्या आहे . यामुळे वटवृक्षस्वामी मंदिर परिसर फत्तेसिंह चौक मैंदर्गी रस्ता,, भागात वाहनाची प्रचंड कोंडी होते नो पार्किग रस्तामध्ये अडथळा ठरणारी वाहने उभी करणे अशा वाहनावर दंडात्मक कारवाईचा अक्कलकोट उत्तर पोलीसांनी पोनि दिपक भिताडे यांच्या नेतृत्वाखाली विक्रम केला आहे . चार दिवसात ४०२ केसेस दाखल करुन तीन लाख १७ हजार चारशें रुपए दंडात्मक कारवाई केली आहे .
तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ गेल्या चार दिवसात प्रचंड गर्दी झाल्याचे वाहतुकीची कोंडी झाल्याच आढळल .े रस्त्यावर वाहतुकीस अडथळा नो पार्कीग जागेत वाहने लावने अशा प्रकारे चार दिवसात ४०२ कसे स करुन ३ लाख १७ हजार चारशे रुप ए दंडात्मक कारवाई करण्यात आली .२१ मे रोजी १०० कसे स ८२ हजार रुप्ए दंड ‘ २२ मे रोजी ११२ कसे स ९०हजार पाचशे रुपए दंड ‘ २३ मे रोजी ८८ केसेस ६८ हजार ७०० रुपए दंड ‘ २४ मे रोजी १०२ केसेस करुन ७६ हजार दोनशे रुपए दंडात्मक कारवा ई करण्यात आली .पोनि दिपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एसआय ईनामदार हेड कॉन्स्टेबल मणुरे , पोलीस कॉन्स्टेबल जतकर ‘ चौधरी आदिनी चार दिवसात विक्रमी दंडात्मक कारवाई केली आहे .
Post Views: 7