Saturday, August 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लातुरमधल्या युवक व्यावसायिकाची यशकथा !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 18, 2023
in marathwada
0
लातुरमधल्या युवक व्यावसायिकाची यशकथा !
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोविड काळात अख्ख जग थांबलं होतं, त्यावेळी लातूर मधला एक युवक व्यवसायाचे गणित डोक्यात घेऊन, पायाला भिंगरी लावून व्यवसायात उतरत होता. कोविड काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय दुर्देवाने बंद पडले. पण श्रीकांत रामकिशन शिंदे या युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहकार्याने ममता डिजिटल फर्म उभं करून अनेक युवकांना व्यवसायाचा मंत्र दिला त्याची ही प्रेरणादायी कथा आहे…!!

‘रामकिशन शिंदे हे माझे वडील लहान असताना त्यांचे जन्मगाव कारसा सोडून लातूरला आले. गावाशी नाळ जोडून ठेवणारी शेतीच नसल्यामुळे जगण्याचा संघर्ष पाचविला पूजलेला होता. त्यामुळे न कळत्या वयात वडील खिळे जोडणाऱ्या प्रीटिंग प्रेस मध्ये नोकरीला लागले. त्या तुटपुंज्या पगारावर दोन मुलं आणि एक मुलगी शिकवली.. पुढे 2002 मध्ये त्यांनी स्वतःचा प्रीटिंगचा व्यवसाय सुरु केला. तीन मुलांना शिकवलं त्यातल्या दोघांना शिक्षक केलं. तर मला सोबत ठेवून व्यवसायाचे बाळकडू दिले.. बी. कॉम करून.. मी व्यवसाय करायचे हे ठरवूनच व्यवसायात उतरलो ‘ हे अत्यंत आत्मविश्वासपूर्ण श्रीकांत शिंदे सांगत होता.

बी.कॉम करत असताना वडिलांचे प्रीटिंग प्रेसचे काम बघत होतो. डिजिटल युग सुरु झाले होते. ऑफसेटवरली कामं शिफ्ट व्हायला सुरुवात झाली होती. माझ्या मनात व्यवसाय कोणता करावा याचे गणित सुरु असताना मुंबईत एका प्रदर्शनात गेलो, तिथे मला फ्लेक्स मशीन पाह्ययला मिळाले. माझ्या मनाने उजवा कौल दिला आणि मी हा व्यवसाय करायचे ठरवले. वडिलांचे प्रिंटिंग प्रेस बंद करायचे ठरवून.. या व्यवसायाचा अभ्यास सूरु केला. 2019 ला फाईल तयार करून मशीनसाठी लागणारे साडे नऊ लाख रुपये पंजाब नॅशनल बँकेकडे कर्ज रूपात मागितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळकडून व्याज परतावा योजना मंजूर करून घेतल्यामुळे धैर्य वाढले होते. कर्जाचे व्याज मिळणार असल्यामुळे हिम्मतीने व्यवसाय उभं करायचे ठरवून कर्ज घेतले. आणि 5 फेब्रुवारी 2020 ला व्यवसाय सुरु केला. ज्या दिवशी व्यवसाय सुरु केला त्या दिवसांपासून मागे वळून पाहिलं नसल्याचे श्रीकांत सांगत होता.

डझनभर लोकांना देतो रोजगार
2020 ला मोठ्या हिंमत्तीने सगळे शिकून घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. डिझाईन बनवण्या पासून ते फ्लेक्स प्रिंटिंग पर्यंत सर्व शिकून घेतलं. दोन युवकांना प्रत्यक्ष रोजगार दिला. 8 ते 10 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला. त्यात फ्लेक्ससाठी लागणाऱ्या फ्रेम पासून ते फ्लेक्स बसवणाऱ्या लोकांपर्यंतचा समावेश आहे. महिन्याला या व्यवसायाची उलाढाल 4 ते 5 लाख रुपये एवढी आहे. निव्वळ नफा 80 हजारा पर्यंत जातो. एका नोकरदाराएवढे मालक म्हणून कामावतो. याचे पूर्ण समाधान आहे. महानगरपालिकेचा गाळा 24 लाख रुपये मोजून मालकीचा करून घेतला आहे. हे सगळं सांगतांना मोठा आत्मविश्वास श्रीकांतच्या बोलण्यात जाणवत होता.

महामंडळाचा व्याज परतावा मोठं अवसान देतो
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जो व्याज परताव्याची हमी दिली. त्याचेवेळी मीं व्यवसाय उभं करण्याची आर्धी लढाई जिंकली होती. माझ्यात आत्मबळ निर्माण करण्यासाठी या हमीचा खूप मोठा वाटा होता. आज पर्यंत जवळपास अडीच लाख रुपये या व्याज परताव्यातून मिळाले आहेत. या योजनेचा लाभधारक आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. एक योजना किती मोठा आधार देऊ शकते हे मीं अनुभवलं. आता मीं अनेकांना हीं योजना काय आहे, याचे फायदे काय आहेत हे सांगतो. जवळपास पाच एक मित्रानी या योजनेच्या बळावर व्यवसाय उभा केल्याचे श्रीकांत शिंदे सांगतो. हे सांगताना ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ आणि या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

इतर युवकांना देतोय कानमंत्र
नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना हा सुविचार नसून ते कृतीत उतरवून त्यातून किती मोठं समाधान मिळतं हे मी आज अनुभवतोय हे सांगताना श्रीकांत युवकांना आवाहनही करतोय.. ‘ मित्रहो व्यवसाया करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि त्या व्यवसायातले बारकावे शिकून घ्या.. तुम्हाला कितीही मोठे स्पर्धक समोर आले तरी तुमचं व्यवसायातलं स्थान आढळ राहिल. त्यामुळे व्यवसाय उभं करून आत्मभान असणारे मालक व्हा असा मोलाचा सल्ला देतो.

Post Views: 403
Previous Post

युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद । मातोश्री – LIVE

Next Post

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे सादर करण्याचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे सादर करण्याचे आवाहन

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

August 15, 2026
नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, मुख्य व्यवस्थापक यांचेसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, मुख्य व्यवस्थापक यांचेसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

August 15, 2026
नागपंचमीनिमित्त वेळापूरात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ; विविध स्पर्धांचे आयोजन

नागपंचमीनिमित्त वेळापूरात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ; विविध स्पर्धांचे आयोजन

August 15, 2026

जुगार अड्ड्यावर धाड, सहा जणांवर कारवाई, 3 लाख 74 हजार  580 रुपयाचा मुद्देमाल जप्त

August 15, 2026

विरेगाव ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

August 15, 2026

बार्शीत प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन पानटपऱ्यांवर छापे

August 15, 2026
योगिता चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

योगिता चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

August 15, 2026
व्यसनांपासून दूर राहा, करिअरवर लक्ष केंद्रित करा-डॉ.बसवराज शिवपूजे

व्यसनांपासून दूर राहा, करिअरवर लक्ष केंद्रित करा-डॉ.बसवराज शिवपूजे

August 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1067134

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!