Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत मुक्ताताईची दिंडी चे आगमन शहापूर व वडीगोद्री येथे झाले आगमन झाले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
संत मुक्ताताईची दिंडी चे आगमन शहापूर व वडीगोद्री येथे झाले आगमन झाले
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे

अंबड 30 जुलै संत मुक्ताताईची दिंडी चे आगमन वडीगोद्री गावामध्ये वाजत गाजत आगमन झाले वडीगोद्री गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले मुक्ताई दिंडीला जालना रोड पासून गावामध्ये नेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते मुक्ताई दिंडीमध्ये साधारणतः 1800, ते 2000 महिला व पुरुष वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले आहेत

या दिंडी मधील वारकर्याची आरोग्य तपासणी आरोग्य पथक संपुर्ण तपासणी करूण काहीना मलमपटी,कंबर दुखी, पायदुखी , सर्दीखोकला व जूलाब आशा किरकोळ उपचार केला व काहीना शक्तीवधक गोळ्या देण्यात आल्या आहेत पावडर सदरील दिंडी आज दाढेगांव/ शहापूर येथून वडीगोद्री येथे आज मुकामी थांबणार आसल्याने दिंडी सोबत आरोग्य पथक
प्रमुख डॉ अनिल वाघमारे,डबले, उगले, मोरे, बडे भांगे सानप व आरोग्य सहायका सहभागी आहेत आरोग्य सहायक निकम जर्हारे

आरोग्य सेवक वासूदेव गवळी मगरे आरोग्य सेवक पढाण चव्हाण या आहेत
दिंडीला आम्ही मुक्कामी राहून आरोग्य सेवा संपुर्ण सूविधी पुरविणार आहोत व संकाळी शहागड पर्यंत दिंडी सोबत आरोग्य पथक अबुलस सह सोबत राहणार आहोत
आरोग्य पथक प्रमुख डॉ अनिल वाघमारे या सविस्तार माहीती नुसार

Post Views: 61
Previous Post

देगलूर शहरातील डाक कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण

Next Post

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सेवा निवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा संपन्न!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सेवा निवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा संपन्न!

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सेवा निवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा संपन्न!

ताज्या बातम्या

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #marathinews

August 13, 2026

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #solapurnews

August 13, 2026

महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन कऱण्यात आले

August 13, 2026

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा – सुरेश पाटील

August 13, 2026

अरण येथे सावता महाराज यांच्या 731 व्या पुण्यतिथी सोहळा रंगला #viral #news #marathinews

August 13, 2026

राज्य मैदानी स्पर्धेत स्वरा जाधव लांब उडीत प्रथम #news #marathinews #aajsolapur

August 13, 2026

रेल्वे अपघातात विस्कटलेल्या तारांची पुन व्यवस्था करताना रेल्वे कर्मचारी #viral #marathinews #news

August 13, 2026

गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सणसणीत उत्तर….

August 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1059184

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!