Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला विद्यामंदिरच्या स्काऊट गाईडचे क्षेत्रभेट उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – विद्यामंदिरच्या स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट वाढेगाव संगम येथील महादेव मंदिर याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इ.९ वी मधील २६ स्काऊट तर ३८ गाईड असे एकूण ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते व उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांच्या उपस्थितीत शाळेच्या बसेसची पूजा करून सदर क्षेत्रभेटीकरता विद्यार्थी रवाना झाले.

या क्षेत्रभेटी दरम्यान वाढेगावचे रहिवासी वैजिनाथ घोंगडे यांनी विद्यार्थ्यांना वाढेगाव संगम व महादेव मंदिर या संदर्भाने सखोल माहिती दिली. वाढेगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी भोसले यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तेथील परिसर स्वच्छ करून विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.

यावेळी मुख्याध्यापक अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक व स्काऊट गाईड विभाग नियंत्रक उत्तम सरगर, पर्यवेक्षक काकासो नरुटे व स्काऊट गाईड विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे उपस्थित होते.

सदर क्षेत्रभेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्काऊट मास्टर वसंत गुळमिरे, चंद्रकांत ढोले, गाईड कॅप्टन संध्या तेली व शुभांगी पलसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 56
Previous Post

संस्कृती गवंडी भरतनाट्यम नृत्य परीक्षेत प्रथम”

Next Post

विहिंपतर्फे प्रांत अभ्यास वर्ग; राष्ट्रीय प्रवक्ते यांची उपस्थिती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विहिंपतर्फे प्रांत अभ्यास वर्ग; राष्ट्रीय प्रवक्ते यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

जि.प.कन्या शाळेमध्ये वार्षिक संमेलन संपन्न; बाल धमाल कार्यक्रमात विद्यार्थांनी जिंकली मने

February 9, 2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण

February 8, 2026

अशोकराव चव्हाण यांनी घेतला जगद्गुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य यांचा आशीर्वाद

February 8, 2026

सिडकोत साई सर्जिकल अँड नर्सिंगहोम चा शुभारंभ

February 8, 2026

पोलिसांची धडक कारवाई : ४० लाखांच्या मुद्देमालासह हायवा जप्त

February 8, 2026

सत्यजित बिरादार यांची युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी नियुक्ती

February 8, 2026

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान येथे भव्य अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666791

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697