Saturday, October 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री शंकरलिंग प्रशालेतील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना निरोप

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वळसंग – येथील श्री शंकरलिंग प्रशालेतील इयत्ता१०वी मधील कन्नडचे १९ , सेमीचे ५९ व मराठीचे ५६ असे एकूण १३४ विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले.  

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शंकरलिंग स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थळंगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राध्यापक तथा श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थचे चेअरमन डॉ.भिमाशंकर बिराजदार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिकचे निवृत्त अधिकारी शंकर केंदुळे, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ थळंगे,सदस्य तथा निवृत्त मुख्याध्यापक शिवशरण प्याटी, प्रकाश दुधगी, रमेश दुधगी,शंकर केशट्टी,मल्लिनाथ थळंगे, संजय दुधगी, निवृत्त सेवक ईरप्पा मामा केशट्टी यांच्यासह रामलिंग चनशेट्टी,खैराटे, ढब्बे परिवारांतील सदस्य उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कलाशिक्षक अजय माणकोजी, गंगाधर बिराजदार व प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी करून दिले.तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राचार्य वीरेश थळंगे यांनी केले.

     याप्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले. दरवर्षाप्रमाणे शै. वर्ष २०२५-२६ करिता आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी म्हणून अनुक्रमे कुमार श्रीधर सोमनाथ ढब्बे व कुमारी मानसी महांतेश खैराटे यांची निवड करण्यात आली.सदर आदर्श विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत संस्थेचे प्रथम चेअरमन कै. सिद्रामप्पा शरणप्पा बिज्जरगी व त्यांच्या पत्नी कै.शिवलिंगव्वा सिद्रामप्पा बिज्जरगी यांच्या स्मरणार्थ बिज्जरगी परिवारांतर्फे रोख रक्कम प्रत्येकी ₹ ५०१/- आणि प्रशालेतर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच कुमार सुरेश चौगुले यास बहुगुणी विद्यार्थी म्हणून प्रशालेच्या वतीने स्कूल बॅग व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कै.संगप्पा गुरूपादप्पा भैरामडगी यांच्या स्मरणार्थ डॉ गुरूराज संगप्पा भैरामडगी यांच्या तर्फे चार विद्यार्थ्यांचे,कै.सौ.शारदा चन्नप्पा भैरामडगी यांच्या स्मरणार्थ सिद्धाराम भैरामडगी सरांतर्फे तीन विद्यार्थ्यांचे,कै.सौ.श्रीदेवी विश्वनाथ दुधगी यांच्या स्मरणार्थ बसवराज दुधगी सरांतर्फे एका विद्यार्थ्याचे, वीरेश शिवशरण थळंगे सरांतर्फे तीन विद्यार्थ्यांचे, शैला बसवराज निंबाळ मॅडम यांच्या तर्फे दोन विद्यार्थ्यांचे, संगमेश्वर बागलकोटी निवृत्त मुख्याध्यापक यांच्या तर्फे एका विद्यार्थ्याचे तर आदर्श विद्यार्थिनीचे पालक महांतेश शिवानंद खैराटे यांच्यातर्फे दोन विद्यार्थ्यांना असे प्रशालेतील हुशार व होतकरू एकूण १६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹५०० प्रमाणे परीक्षा शुल्क मान्यवरांच्या हस्ते देऊ करण्यात आले. आदर्श विद्यार्थी व इतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी व शाळेविषयी ॠण व्यक्त करून उत्तम निकाल लावण्याची ग्वाही दिले.तदनंतर दहावी वर्गशिक्षकांपैकी सिध्दारूढ हिरेमठ यांनी आपल्या मनोगतातून दहावी बोर्ड परीक्षेला कोणतेही दडपण न घेता मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले. प्रमुख पाहुणे डॉ . भिमाशंकर बिराजदार यांनी मनोगताद्वारे मराठी व कन्नड भाषेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रामाणिकपणे काम केल्यास परमेश्वर सर्व गोष्टी भरभरून देतो असे सांगितले तसेच आपल्या आईवडिलांचा व गुरुजनांचा नेहमी आदर राखा असे सांगून सर्व परीक्षार्थींना एस .एस. सी. बोर्ड परीक्षेकरिता हार्दिक शुभेच्छा दिले.शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवशरण थळंगे यांनी उर्वरित दिवसात सर्व विषयांचे मनापासून भरपूर अभ्यास करून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लावा असे आवाहन केले.निरोप घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे प्रशालेस एक डायस तर आदर्श विद्यार्थिनीच्या परिवारातर्फे श्री शंकराची मूर्ती भेट म्हणून देण्यात आले .या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील कनिष्ठ लिपिक गौरीशंकर चनशेट्टी यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित बाळे, सोलापूर तर्फे आदर्श लिपिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने सपत्नीक फुल आहेर व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. शेवटी खाऊ वाटप करण्यात आले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजयकुमार धनशेटृटी,सिध्दाराम भैरामडगी, निलकंठ कवटगी,बसवराज दुधगी,विरेश थळंगे, संतोष कस्तुरे,मल्लिनाथ गौडगाव, विजय प्याटी,शिवराज अष्टगी, विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ,स्नेहा हळगोदे,लिपिका राजश्री दुधगी,सेवक कट्टेप्पा कोळी,विनोद दुधगी तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्रीमंत भोसले तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार यांनी केले.

Post Views: 73
Previous Post

पद्मशाली शिक्षण संस्था संचालित डि. आर. श्रीराम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचे वास्तुशांती

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांना श्रद्धांजली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांना श्रद्धांजली

ताज्या बातम्या

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

October 16, 2026
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

October 16, 2026
चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

October 16, 2026
चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

October 16, 2026
माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

October 16, 2026
समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

October 16, 2026

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी शनिवारी ‘सौर संवाद २०२६’ यात्रा सोलापूरात

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1367826

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!