Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा सोलापूरातून” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in railway
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी भारत गौरव पर्यटक रेल्वे योजनेअंतर्गत 11 रात्री / 12 दिवसांची “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” या विशेष पर्यटन पॅकेजची घोषणा केली आहे. ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन यात्रा सोलापूर येथून सुरू होणार असून प्रवाशांना देशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या प्रवासाचे पॅकेज दर प्रति व्यक्ती 19 हजार 900 रुपयांपासून सुरू आहेत.

आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले की, ही विशेष एसी व नॉन-एसी संयुक्त भारत गौरव पर्यटक रेल्वे भाविक आणि पर्यटकांना आरामदायी व नियोजित प्रवासाचा अनुभव देईल. या यात्रेमध्ये उदयपूर, नाथद्वारा, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

या पर्यटक रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड 3 एसी आणि कम्फर्ट 2 एसी श्रेणी उपलब्ध असून सुमारे 750 प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बोर्डिंग आणि डिबोर्डिंग सुविधा सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवर उपलब्ध राहणार आहे.

आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी (PRO) यांनी सांगितले की प्रवाशांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या यात्रेचे बुकिंग पहिले येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी मोबाईल क्रमांक 8287931886 वर संपर्क साधू शकतात किंवा bgtmumbai@irctc.com या ईमेलवर संपर्क करू शकतात.

ही योजना देशातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच प्रादेशिक रेल्वे संपर्क अधिक मजबूत करणार असून प्रवाशांना अविस्मरणीय धार्मिक पर्यटन अनुभव देणार आहे.


पर्यटन पॅकेजमध्ये या सुविधा मिळणार
एसी आणि नॉन-एसी डब्यांमधून रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये डबल, ट्रिपल व क्वाड शेअरिंगवर निवास व्यवस्था, संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन, एसी व नॉन-एसी वाहनांद्वारे स्थानिक पर्यटन व ट्रान्सफर व्यवस्था, सर्वसमावेशक प्रवास विमा सुविधा आणि प्रवासादरम्यान समन्वयासाठी आयआरसीटीसी टूर मॅनेजर सेवा


असे आहेत यात्रेचे दर

• इकॉनॉमी क्लास – ₹19,900 प्रति व्यक्ती
• स्टँडर्ड 3 एसी – ₹31,920 प्रति व्यक्ती
• कम्फर्ट 2 एसी – ₹41,840 प्रति व्यक्ती

Post Views: 40
Previous Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिभावात

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानासाठी साहित्यासह कर्मचारी रवांना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानासाठी साहित्यासह कर्मचारी रवांना

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951936

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697