Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  गटाला आत्मपरीक्षण करण्याची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – जिल्ह्य परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानलो जातो .माञ या गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रणजितसिंह जाधव यांचा पराभव करीत भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी या जिल्ह्य परिषद गटात नवीन इतिहास रचला आहे .खरेतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील अंतर्गत गटबाजीचा फटका व निष्ठावंत कार्यकलतयांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला चांगलेच महागाईत पडले आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.खरेतर या पिलीव जिल्ह्य परिषद गटातून भाजपकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास अनेकजण ईच्छुक होते .माञ भाजपने अनेकजण उमेदवारी मागत असताना मळोली येथील चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली .ही उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीकडून मळोली येथील माजी सरपंच तसेच माजी पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव यांना उमेदवारी निश्चित केली .

रणजितसिंह जाधव यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते एक तगडे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते.यामधये भाजपचे चंद्रकांत जाधव यांना पिलीव, बचेरी, सुळेवाडी, मळोली,तांदुळवाडी, साळमुखवाडी या गावातून चांगले मताधिक्य मिळाले.तर विरोधी उमेदवार रणजितसिंह जाधव यांना शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, काळमवाडी या गावातून चांगले मताधिक्य मिळाले.

यामध्ये चंद्रकांत जाधव यांना 12903 तर रणजितसिंह जाधव यांना 12256 मते मिळाली यामध्ये चंद्रकांत जाधव 647 मतांच्या फरकाने विजय मिळविला. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ल्यात कमळ फुलले .तर पिलीव पंचायत समिती गणातही भाजपच्या नम्रता पुकळे यांनी सोलापूर जिल्ह्य परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या पत्नी यज्ञासेन जहागिरदार 435 मतांच्या फरकाने दैदीप्यमान विजय मिळविला .तर तांदुळवाडी पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मनिषा पाटील यांनी भाजपच्या वैशाली फुलारे यांच्यावर 30  मतांनी विजय मिळविला .

पिलीव जिल्ह्य परिषद गटात तसेच संपुर्ण माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व उत्तमराव जानकर गट एकत्र असताना याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रणजितसिंह जाधव यांचा तर पिलीव पंचायत समिती गणातुन यज्ञासेन जहागिरदार यांचा झालेला पराभव हा धक्कादायक मानला जात आहे .तर हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.     

पिलीव जिल्ह्य परिषद  गटाचे माजी सदस्य  गणेश पाटील, पिलीवचे माजी लोकनियुक्त सरपंच नितीन मोहीते ,  पिलीवसह  ,बचेरी ,शिंगोर्णी, काळमवाडी,  कोळेगाव, तांदुळवाडी येथील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये  प्रवेश केलयाचा भाजपला मोठा फायदा या निवडणुकीत  झाला.पिलीव गावावर माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांचे वर्चस्व आहे त्यातच या निवडणुकीत त्यांना कट्टर स्थानिक पातळीवरील विरोधी नागरी आघाडीची साथ असताना जिल्ह्य परिषदेचे उमेदवार व पंचायत समितीच्या उमेदवाराचा झालेला पराभव निश्चितच आत्मचिंतन करायला लावणारा आहे .तर भाजपसाठी हा विजय दिलासादायक असुन आगामी पिलीव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपा, जहागिरदार पार्टी व नागरी आघाडी यामध्ये जोरदार  लढत होण्याचे स्पष्ट संकेत या निवडणुकीतच मिळाले आहेत.   

Post Views: 10
Previous Post

टाकळी शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

Next Post

कालिका महोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कालिका महोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची आयोजन

ताज्या बातम्या

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681144

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697