Thursday, June 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नामसंकीर्तन सभागृहासाठी २२ कोटी रुपये एवढ्या निधीची मागणी, 90 % काम पूर्ण; आषाढीला होणार उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
नामसंकीर्तन सभागृहासाठी २२ कोटी रुपये एवढ्या निधीची मागणी, 90 % काम पूर्ण; आषाढीला होणार उद्घाटन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील भव्य ‘नामसंकीर्तन सभागृहाचे’ (नाट्यगृह) ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून हा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान हगा निधी मंजूर होताच उर्वरित काम पूर्ण करून येत्या आषाढी वारीमध्ये या नामसंकिर्तन सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे देखील प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

२०१८ मध्ये मंजूर झालेल्या या नामसंकीर्तन सभागृह प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता असल्याने परिचारक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. गेल्या २-३ वर्षांपासून नगरविकास विभागाकडे हा विषय प्रलंबित होता. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन, ‘वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत’ हा २२ कोटींचा निधी मार्च अखेरपर्यंत मंजूर करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाबाबत पूर्ण अनुकूलता दर्शवली असून, निधी देण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. निधी मार्चपूर्वी उपलब्ध झाल्यास उर्वरित तिसऱ्या टप्यातील नामसंकीर्तन सभागृहाचे अंतर्गत रस्ते, भुखंड विकास अंतर्गत रस्ते सुधारणा, फर्निचर व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सिसिटीव्ही कॅमेरे, सौरऊर्जा कामे व रोहित्र स्थलांतरण इ.कामे करण्याची असून युद्धपातळीवर ती पूर्ण करण्यात येतील असेही परिचारक यांनी सांगितले.
———————
चौकट : ( पंढरपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर )
“वारकरी संप्रदायाचे केंद्र असलेल्या पंढरपुरात हे भव्य सभागृह सांस्कृतिक उपक्रमांसाठी अत्यंत गरजेचे आहे. ९०% काम पूर्ण झाले असून, उर्वरित १०% काम केवळ निधीअभावी रखडले होते. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आता या वास्तूचे स्वप्न लवकरच साकार होईल आणि आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे लोकार्पण करून ते पंढरपूरकरांच्या सेवेत दाखल होईल,” असा विश्वास प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

Post Views: 18
Previous Post

पंढरीसी येवोनिया आता… धन्य झालो पंढरीनाथा, या उक्ती प्रमाणे चैत्री यात्रा पोहचून भाविक लागले परतीच्या मार्गाला

Next Post

सी पी आर दिल्यास व्यक्तीचे प्राण वाचू शकतात – डॉ. बसवराज  सुतार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सी पी आर दिल्यास व्यक्तीचे प्राण वाचू शकतात – डॉ. बसवराज  सुतार

सी पी आर दिल्यास व्यक्तीचे प्राण वाचू शकतात - डॉ. बसवराज  सुतार

ताज्या बातम्या

सिताराम कारखान्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त; उपोषणाकडे कारखान्याचे दुर्लक्ष

सिताराम कारखान्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त; उपोषणाकडे कारखान्याचे दुर्लक्ष

June 25, 2026
‘मीम टोकन’ची क्रेझ ओसरली: कॉईनडीसीएक्स; भारतीयांचे उपयुक्ततेवर आधारित गुंतवणुकीला प्राधान्य

‘मीम टोकन’ची क्रेझ ओसरली: कॉईनडीसीएक्स; भारतीयांचे उपयुक्ततेवर आधारित गुंतवणुकीला प्राधान्य

June 25, 2026
राजर्षी शाहू महाराजांनी जातीअंताच्या लढ्याला गतिमान केले. डॉ. शिवाजी शिंदे

राजर्षी शाहू महाराजांनी जातीअंताच्या लढ्याला गतिमान केले. डॉ. शिवाजी शिंदे

June 25, 2026
आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

June 25, 2026
सोलापुरात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने

सोलापुरात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने

June 25, 2026
अनुष्का श्रीकांत आरकाल ह्या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय Online भरतनाट्यम स्पर्धा चॅनल डान्ससाठी निवड

अनुष्का श्रीकांत आरकाल ह्या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय Online भरतनाट्यम स्पर्धा चॅनल डान्ससाठी निवड

June 25, 2026
सिमेंटच्या रस्त्यामुळे अपघात, कारवाई करा अन्यथा आंदोलन करू

सिमेंटच्या रस्त्यामुळे अपघात, कारवाई करा अन्यथा आंदोलन करू

June 25, 2026
खर्डीतील ठिय्या आंदोलन मागे; सर्व मागण्या मान्य

खर्डीतील ठिय्या आंदोलन मागे; सर्व मागण्या मान्य

June 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0936543

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697