Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेच्या 2026-27‎ या‎ आर्थिक वर्षासाठी‎ 1449‎ कोटी‎ 71‎ लाख‎ 93‎ हजार 401‎ रुपयांचे‎ अंदाजपत्रक‎ सोमवारी‎ सर्वसाधारण‎ सभेत मंजूर करण्यात‎ आले. स्थायी‎ समिती सभापती रंजिता चाकोते‎ यांनी सभागृहात‎ हा‎ अर्थसंकल्प‎ सादर‎ केला. शहराच्या‎ सर्वांगीण विकासाच्या‎ दृष्टीने सादर करण्यात‎ आलेल्या या बजेटमध्ये‎ पायाभूत‎ सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा,‎ रस्ते विकास आणि‎ सामाजिक उपक्रमांना‎ प्राधान्य‎ देण्यात आले‎ आहे.‎ यावेळी‎ भाजपा‎ नगरसेवक किसन‎ जाधव यांनी बजेटवर आपली‎ भूमिका‎ मांडताना‎ प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील काही‎ त्रुटी‎ सभागृहात अधोरेखित‎ केल्या.‎

महापौर‎ विनायक कोंडयाल,‎ उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ शहराध्यक्ष‎ रोहिणी तडवळकर,‎ सभागृह नेते‎ नरेंद्र काळे आणि स्थायी समिती‎ सभापती‎ रंजिता‎ चाकोते यांच्या‎ नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी हे बजेट सोलापूरच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण‎ ठरेल,‎ असा‎ विश्वास‎ व्यक्त केला.‎ मागील साडेचार‎ वर्षांच्या प्रशासकीय‎ कालावधीचा उल्लेख करताना‎ जाधव‎ यांनी‎ महसूल संकलन अपेक्षेप्रमाणे‎ झाले नसल्याचे नमूद केले. तसेच‎ त्या कालावधीत घेतलेल्या‎ निर्णयांची‎ सविस्तर माहिती सभागृहासमोर‎ सादर करण्याची‎ आवश्यकता‎ त्यांनी‎ व्यक्त‎ केली. याशिवाय,‎ प्रशासकीय‎ कालावधीत‎ डीपी‎ प्लॅन शासनाकडे‎ पाठवण्यात‎ आला असला‎ तरी त्यासाठी सभागृहाची मंजुरी‎ घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी‎ स्पष्ट‎ केले.‎

प्रशासनाने सदस्यांना विश्वासात घेऊन डीपी प्लॅन पुन्हा शासनाकडे‎ पाठवावा, अशी‎ मागणी त्यांनी‎ केली.‎ तसेच अद्याप‎ प्रशासनाच्या‎ वतीने‎ आवश्यक‎ रिव्हिजन करण्यात आलेले‎ नसून‎ ते‎ तात्काळ‎ करावे, अशी‎ मागणीही‎ त्यांनी केली. गेल्या‎ साडेचार‎ वर्षांच्या प्रशासकीय‎ कालावधीत‎ सोलापूर‎ शहराच्या विकासासाठी‎ घेतलेले‎ निर्णय‎ तसेच‎ शासनाकडे‎ पाठवलेले प्रलंबित प्रस्ताव‎ यांची पुस्तिका तयार‎ करून‎ येत्या‎ दोन‎ महिन्यांत‎ सभागृहात‎ सादर करावी, असेही‎ त्यांनी‎ सांगितले.‎

दरम्यान,‎ मूलभूत‎ कामांमधून‎ मिळणाऱ्या‎ उत्पन्नाचा हेड‎ पूर्वीच्या अंदाजपत्रकात‎ नमूद‎ होता; मात्र‎ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो वगळण्यात‎ आल्याने महापालिकेला‎ सुमारे 100 कोटी‎ रुपयांचा‎ फटका बसल्याचा आरोप जाधव यांनी केला. पाणीप्रश्नावर‎ बोलताना‎ काँग्रेसचे‎ चेतन नरोटे‎ यांच्या‎ टीकेला उत्तर‎ देताना‎ जाधव म्हणाले की,‎ सोलापूर‎ शहराला सुरळीत‎ पाणीपुरवठा व्हावा यासाठी आमदार देवेंद्र कोठे‎ यांच्या पाठपुराव्यामुळे‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ यांनी उजनी ते सोलापूर‎ दुहेरी पाईपलाईन प्रकल्पासाठी‎ 892‎ कोटी‎ रुपयांचा‎ निधी मंजूर केला‎ आहे.‎

या‎ प्रकल्पामुळे‎ भविष्यात‎ पाणीपुरवठा‎ सुधारण्यास मदत होईल,‎ असा‎ विश्वास त्यांनी‎ व्यक्त‎ केला‎ पक्षीय राजकारण करण्याऐवजी विकासाच्या‎ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे‎ गरजेचे आहे,‎ असा संदेश‎ देत‎ जाधव‎ यांनी‎ विरोधकांना‎ टोला‎ लगावला. नव्या उत्पन्न स्रोतांचा शोध घेण्यावर भर देणारे‎ हे‎ बजेट‎ महापालिकेला आर्थिकदृष्ट्या‎ सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी‎ स्पष्ट‎ केले.‎

Post Views: 55
Previous Post

गांजाच्या झाडांची लागवड अन विक्री; सराईत गुन्हेगारास अटक

Next Post

आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान – आमदार अभिजित  पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान – आमदार अभिजित  पाटील

आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान - आमदार अभिजित  पाटील

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956607

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!