Thursday, August 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर फेरपरीक्षेचे संकट – डॉ.स्मिता शहापूरकर

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर फेरपरीक्षेचे संकट – डॉ.स्मिता शहापूरकर
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेली ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि अपयशी कारभाराचे प्रतीक आहे.नीट’ पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.  

डॉ. शहापूरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2026 ची नीट परीक्षा रद्द करून देशातील २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी

खेळ मांडला आहे. मागील 12 वर्षांपासून देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार आणि शिक्षण घोटाळ्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. 

मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नुकत्याच समोर आलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका गळतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे प्रकार घडत असूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. परीक्षा रद्द करण्यापलीकडे सरकार काहीच करत नाही.

“शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या या भ्रष्ट साखळीमागील शिक्षण माफियांना कायद्याच्या चौकटीत उभे करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. लाखो विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन, मानसिक ताण सहन करून परीक्षा दिली. पालकांनी आर्थिक अडचणी झेलत मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. मात्र एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचे ओझे टाकण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला कारभार नीट सांभाळता येत नसेल तर त्यांनी पदावर राहण्याचा अधिकार तरी काय? निवडणूक प्रचारात व्यस्त राहून शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. देशातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असताना केंद्र सरकारची भूमिका अत्यंत निष्क्रीय आणि असंवेदनशील आहे.

पंतप्रधानांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत केवळ घोषणाबाजी आणि बोलघेवडेपणा सुरू असून प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. “देश चालविण्यासाठी केवळ प्रचार आणि निवडणुका पुरेशा नसतात, तर जबाबदारीने काम करावे लागते. मात्र सध्याचे केंद्र सरकार जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी सरकार त्यात भर घालत आहे.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या कडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.

Post Views: 46
Previous Post

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी

Next Post

स्वातंत्र सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा- बाबासाहेब कोलते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वातंत्र सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा- बाबासाहेब कोलते

स्वातंत्र सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा- बाबासाहेब कोलते

ताज्या बातम्या

आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान राजकीय घडामोडींवर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले

August 20, 2026

महास्ट्रॉईड मध्ये जिल्ह्याला 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर #viral #solapurnews #news#aajsolapur

August 20, 2026

श्री सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीला यंदा आकर्षक डोळ्याची लेन्स बसविण्यात आली

August 20, 2026

नगरसेवक अनंत जाधवांनी केली फौजदारी कारवाईची मागणी

August 20, 2026

ओबीसी मराठा वाद करत महाराष्ट्राचे वातावरण दूषित करू नका #solapurnews #news #viral

August 20, 2026

अकलूजमध्ये गर्भलिंग निदानाचा प्रयत्न; महिला पोलिसांना मारहाण #news #solapurnews #viral

August 20, 2026

अकलूज पोलिसांचा धडाका; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त#news #solapur

August 19, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1095035

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!