बार्शी – सन २०२५-२६ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षाचा निकाल पुढीलप्रमाणे- १८२ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७९ विद्यार्थी पात्र झाले. इयत्ता पाचवीसाठी एस.डब्ल्यू. करंजकर, एस. एस. पाटील, पी. एस. जाधव, ए. आर. जाधव, जे.एम. तोगे, व्ही.डी. चव्हाण, एस.एस. शेळके व व्ही.बी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षाचा निकाल पुढीलप्रमाणे- २५४ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९६ विद्यार्थी पात्र झाले. इयत्ता आठवीसाठी एस.एम. डिसले, देशमुख एस. ए., जुगदार पी. सी. व पवार ए.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, खजिनदार जे.सी. शितोळे, शाळा समिती सदस्य डॉ. मीराताई यादव, एस.बी. शेळवणे, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.आर. सपताळे, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
Post Views: 11