Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक संपन्न । 

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in west maharashtra
0
संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक संपन्न । 
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्यकारणीची बैठक राष्ट्रीयअध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे पार पडली असल्याची माहिती सचिव रुपेश खांडके यांनी दिली.
दरम्यान बैठकीमध्ये श्री संत नामदेव महाराज स्मारकाच्या भूमिपूजना विषयी चर्चा करण्यात आली. तसेच श्री संत नामदेव महाराज आर्थिकविकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणामध्ये समाज बंधू-भगिनींना होत असलेल्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली. संबंधित विभागातील अधिकार्‍यांना अध्यक्ष अ‍ॅड.महेश ढवळे यांनीसूचना करून अडचणी तात्काळ दूर करण्याची सूचना केली. तसेच समाजाच्या विविध विषययावरचर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
बैठकीस सचिव रुपेश खांडके, उपाध्यक्षधनंजय गोंदकर, नंदकुमार कोसबतवार, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे, कोषाध्यक्षअनिल गचके, प्रमोद शिंपी, हर्षराज कपडेकर, अ‍ॅड. सागरमांढरे, खेमराज नामा, महिलाप्रदेशाध्यक्षा रेखा मुळतकर, पूजा वादवने, मंजिरी कपडेकर यांच्यासह एकसंघाचे सर्व कार्यकारी सदस्यउपस्थित होते.
Post Views: 49
Previous Post

कुगाव–शिरसोडी पुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी

Next Post

ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

ताज्या बातम्या

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत SVSच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; पारितोषिकावर उमटविला ठसा

September 8, 2026

गणेशोत्सवापूर्वी मुख्य बाजारपेठेतील खड्डे बुजवा; अन्यथा आंदोलन; नगरसेवक नवनाथ माळगे यांचा इशारा

September 8, 2026
धनगर समाजाच्या ‘एसटी’ आरक्षणासाठी बार्शीत आंदोलन

धनगर समाजाच्या ‘एसटी’ आरक्षणासाठी बार्शीत आंदोलन

September 8, 2026

माल न पाठवता २ लाख, १० हजारांची व्यापा-याची फसवणूक; गुन्हा दाखल 

September 8, 2026

कॅनॉल बुजवून रस्ता; कारवाईच्या दिरंगाईला कंटाळून ११ सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा

September 8, 2026
सोलापूरच्या सर्वलिंग काळेलला कांस्य स्पेशल ऑलंम्पिया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरच्या सर्वलिंग काळेलला कांस्य स्पेशल ऑलंम्पिया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरी 

September 8, 2026
गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 8, 2026
पोशम्मा मंदिर येथे १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान

पोशम्मा मंदिर येथे १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178728

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!