Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेचा आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार 

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
महापालिकेचा आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार 
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनासाठी व विविध तांत्रिक प्रकल्पांची वेळेत पूर्तता करण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला.
        महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, संगणक प्रोग्रामर नागनाथ पडमगोंडा, सहाय्यक प्रोग्रामर मतीन सय्यद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी अॅप्रेली (Apprely) कंपनीचे संचालक साकेत मोकाटे व प्रसाद कंदलगांवकर यांच्यासह गिरीश येलका, ओंकार व्हटकर, उमाकांत कुलकर्णी, निरज देवस्थळी, प्रथमेश दुधणीकर, रोहन देशमाने आणि अक्षय बाचुवार यांनी महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनासाठी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.
        ॲप रिलाय टेक्नॉलॉजी या कंपनीचे हा करार केला आहे.  बैठकीत महापालिकेच्या विद्यमान प्रणालींचे आधुनिकीकरण, जुन्या सॉफ्टवेअर प्रणालींचे नवीन तंत्रज्ञानावर स्थलांतर, ईआरपी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, डेटाबेस सुरक्षा, प्रकल्प नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अ‍ॅजाईल व स्क्रम पद्धतींचा वापर, गुणवत्ता तपासणी, सिस्टीम इंटिग्रेशन, एपीआय सहाय्य आणि कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण यावरही भर देण्यात आला. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या डिजिटल सेवांची गुणवत्ता वाढण्यास, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास आणि कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय उपलब्ध होणार असल्याने महापालिकेला मोठा लाभ मिळणार आहे.
नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक
 सेवा उपलब्ध होणार : कोंड्याल
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना अधिक दर्जेदार व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही या सहकार्यामुळे महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
विनामूल्य सहकार्य मिळाल्याने 6 कोटींची बचत
सोलापूर महापालिकेत ही एआय बेस्ड अत्याधुनिक प्रणाली असणार आहे. तक्रार निवारणापासून या प्रणालीस सुरुवात करण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने ही प्रणाली मोफत दिली आहे. त्यामुळे सिस्टीम गतिमान होणार आहे. महापालिकेतील दहा जणांची ही टीम आहे. येत्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने विविध विभागात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पेपरलेस काम होणार आहे. दर महिन्याला अपग्रेड केले जाणार आहे. सद्यस्थितीत तक्रार निवारण तत्काळ करण्यास याचा फायदा होईल. यापूर्वी एका संस्थेने या प्रणालीसाठी सहा कोटी रुपये सांगितले होते मात्र या नव्या कंपनीने ही प्रणाली मोफत दिली आहे.
Post Views: 33
Previous Post

निर्मिती विहार येथे वृद्ध इसमाचा गळा अवळून खून

Next Post

किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1023563

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!