सोलापूर – लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटी व विणकामबाग प्रभात मंडळ आयोजित एक जुलै 26, डॉक्टर दिन, शेतकरी दिन डे, अकाउटंट दिनी सत्कार सोहळा . साखरपेठ विणकर बाग येथे सकाळी साजरा करण्यात आला.डॉक्टर स्नेहा सिंग रोडा फिजिओथेरपी, डॉक्टर अक्षय आप्पासाहेब आनंद शेट्टी ऑर्थोपेडिक, डॉक्टर सिद्धी सुहास जकोटिया बीडीएस डेंटिस्ट,डॉक्टर प्रकाश कल्याणी बी ए एम एस,इंजिनीयर गणेश इंदापुरे ,शेतकरी. अशोक देविदास चव्हाण. इत्यादीचा मोत्याचा हार शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत. व शुभेच्छा. लायन्स क्लबचे अध्यक्ष व विणकर बागेच अध्यक्ष मोहन भूमकर यांनी केले.आभार प्रदर्शन श्री वनराज बंडी यांनी केले. कार्यक्रमास बाबू (प्रशांत) नागेश कन्ना,चव्हाण, सुनील पवार, शंकर कणकी, मुरली कणकी, सोमशेखर भोगडे,सुरेश श्रीगिरी,.इत्यादीने उपस्थिती होती.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















