माळशिरस – येथील संतोष वाघमोडे सोशल फाउंडेशन सेवा सदन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरज हॉस्पिटल ऑन क्लब हॉस्पिटल शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध आजारावर दोन हजार तपासण्या करण्यात आल्या करण्यात आल्या असून यामध्ये दोन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते व अकलूज येथील हृदयरोग तज्ञ डॉ एम के इनामदार डॉ समीर बंडगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .या आरोग्य शिबिरात चष्मे वाटप ६३७ डोळे तपासणी ७८५ कॅन्सर तपासणी ४८ इसीजी तपासणी २२८ जनरल तपासणी ११६ तपासणी ३०४ गुडघे व मनका तपासणी ७६ अशा तपासण्या करण्यात आल्या आल्या
यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे जीवन जानकर वैद्यकीय अधिकारी मयुरा सोनवलकर काळे माजी सरपंच संजीवनी ताई पाटील माणिकराव वाघमोडे ॲड मिलिंद कुलकर्णी गौतम माने नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण बाळासाहेब सरगर ऍड पी ई कुलकर्णी ऍड सोमनाथ वाघमोडे विकास धाईंजे विष्णुपंत नारनवर ॲड दादासाहेब कोळेकर अमोल यादव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .यावेळी मान्यवरांनी आरोग्याचे महत्त्व सांगून अशी शिबिरे वारंवार भरणे गरजेचे असल्याचे सांगितले व या शिबिराला सदिच्छा देऊन संतोष वाघमोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिबिरासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती चला
Post Views: 12