Tuesday, October 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डीपी प्लॅनमधील ७४ नाल्यांच्या आरक्षणाला तीव्र विरोध

तरुण भारतbyतरुण भारत
July 8, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) प्रस्तावित करण्यात आलेल्या १२० किलोमीटर लांबीच्या नवीन ७४ नाल्यांच्या आरक्षणाला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. याचा मोठ्या प्रमाणात विकासाला फटका बसणार आहे. मोठ्या प्रमाणात क्षेत्र विनाकारण बाधित होणार आहे. सूचना व हरकती न मागविता केलेल्या या अतांत्रिक पद्धतीच्या आराखड्यास विरोध होत असून यासंदर्भात तातडीने येणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे,
 अशी माहिती महापालिका सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी दिली.
       शहरातील नवीन ७४ नाले सूचना व शिफारशी न मागविता विकासा आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत या संदर्भात सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी नगरसेवक अनंत जाधव उपस्थित होते. सोलापूर शहरात ७४ नाल्यांचे नियोजन करताना  मॅप, लेव्हल्स व तांत्रिक निकषांचा पुरेसा विचार झालेला नसल्याचा आरोप करत, या विषयावर प्रशासनाने प्रस्ताव न आणल्यास सर्वसाधारण सभेत सभासद प्रस्ताव मांडून नाल्यांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
         शहरातील ७४ नाल्यांचे रेखांकन करताना आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण झालेले दिसत नाही. अनेक ठिकाणी नाले अर्धवट असून, जिथे स्ट्रॉम ड्रेन किंवा गटाराद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकतो, तिथेही नाल्यांचे आरक्षण दाखविण्यात आले आहे. हे नाले बारमाही नसून केवळ पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असल्याचा दावा  त्यांनी केला. डीपी प्लॅनमध्ये नाले दाखविल्यामुळे नाल्याच्या दोन्ही बाजूंना सहा-सहा मीटर बफर झोन सोडावा लागणार आहे. सरासरी चार मीटर रुंदीचा नाला गृहित धरला तरी जवळपास ५० फूट जागा विकासासाठी अनुपलब्ध राहणार असून, संपूर्ण शहरात सुमारे ५०० एकर म्हणजेच दोन कोटी चौरस फूट जमीन बाधित होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
         यामुळे हजारो भूखंडधारकांचे नुकसान होईल, अनेक बांधकामांना परवानगी मिळणार नाही, महापालिकेचा भविष्यातील कर महसूल घटेल आणि शहराच्या विकासाला मोठा अडथळा निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी केली. गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी आयुष्याची पुंजी खर्च करून घेतलेले १ हजार ते २ हजार चौरस फूटांचे प्लॉटही या आरक्षणामुळे अडकण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांसह तिन्ही आमदारांशी केली चर्चा
        हा विषय पालकमंत्री तसेच शहरातील तिन्ही आमदारांच्या निदर्शनास आणून दिला आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात नाल्यांची गरज आहे, तेथेच नाल्यांचे नियोजन करावे, उर्वरित ठिकाणी आरक्षण काढून टाकण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून प्रस्ताव न आल्यास सभासद प्रस्तावाद्वारे हा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असून, विशेष सभा बोलवायची की नियमित सभेतच चर्चा घ्यायची, याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विषयातील प्रमुख मुद्दे असे
– शहरात १२० किमी लांबीच्या नाल्यांचे प्रस्तावित आरक्षण
– ७४ नाल्यांच्या रेखांकनात तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप
– दोन्ही बाजूंना ६-६ मीटर बफर झोनमुळे सुमारे ५०० एकर जमीन बाधित होण्याचा दावा
– दोन कोटी चौरस फूट जागेवरील विकास व कर महसूल धोक्यात
– प्रशासनाने प्रस्ताव न दिल्यास सर्वसाधारण सभेत सभासद प्रस्ताव आणणार
– जिथे आवश्यकता आहे तेथेच नाले उर्वरित ठिकाणी पुनर्सर्वेक्षणाची मागणी
Post Views: 245
Previous Post

कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

Next Post

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1352648

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!