Monday, July 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प राज्यस्तरावर चर्चेत

तरुण भारतbyतरुण भारत
July 13, 2026
in solapur
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प राज्यस्तरावर चर्चेत
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी “Simulation of BMS Using MATLAB Simulink” हा अभिनव व संशोधनाधारित प्रकल्प यशस्वीपणे विकसित केला आहे. ऊर्जा व्यवस्थापन आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकल्पामध्ये आधुनिक Battery Management System (BMS) चे MATLAB Simulink या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संगणकीय अनुकरण (Simulation) करण्यात आले आहे. बॅटरीचे व्होल्टेज, करंट, स्टेट ऑफ चार्ज (SOC), स्टेट ऑफ हेल्थ (SOH), सेल बॅलन्सिंग तसेच ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज आणि ओव्हर करंट यांसारख्या सुरक्षात्मक बाबींचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी प्रभावी मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

हा प्रकल्प इलेक्ट्रिक वाहने (EV), सौर ऊर्जा संचयन प्रणाली, UPS आणि पोर्टेबल बॅटरी पॅक यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या मॉडेलमुळे बॅटरीची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि आयुष्य वाढविण्यास मदत होणार असून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे बॅटरीमधील दोष ओळखणे, तापमान नियंत्रण, ऊर्जा व्यवस्थापन आणि सेल बॅलन्सिंग यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे सखोल अध्ययन करण्यात आले आहे.

प्रकल्प सादरीकरणावेळी विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक करताना, अशा प्रकारचे प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांमध्ये हा प्रकल्प विशेष ठसा उमटवेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 

हा प्रकल्प खालील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे :

  • श्री. सलमान इलियास अहमद शेख (EE-325)
  • श्री. सुशांत प्रभाकर पवार (EE-335)
  • श्री. रोहन सतीश चालवडी (EE-319)
  • श्री. सुफियान वसीमरजा तंगसाळ (EE-341)

 

या प्रकल्पाला विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्री. म्हांता आर. पी. यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगाभिमुख आणि भविष्यकालीन गरजांना पूरक असा प्रकल्प विकसित केला.

संस्थेचे अध्य्क्ष मा. श्री. एस. ए. पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चोगुले, उपप्राचार्य श्री. एस. के. मोहिते, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक करताना, अशा प्रकारचे प्रकल्प हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारे असल्याचे मत व्यक्त केले. राज्यस्तरीय तांत्रिक प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धांमध्ये या प्रकल्पाला विशेष यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 23
Previous Post

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पालकांची तीव्र नाराजी

Next Post

‘दोन वर्षांत तीन बदल्या झाल्या कश्या ?’ आरोग्य सेवकाच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'दोन वर्षांत तीन बदल्या झाल्या कश्या ?' आरोग्य सेवकाच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

ताज्या बातम्या

एक लाखासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने अडकले #viral #marathinews #solapurnews

July 13, 2026
अंतर जिल्हा मोटरसायकल चोराला अटक –  साडेपाच लाखाच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त

अंतर जिल्हा मोटरसायकल चोराला अटक –  साडेपाच लाखाच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त

July 13, 2026
सिव्हिल लाईन्स परिसरात CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण

सिव्हिल लाईन्स परिसरात CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण

July 13, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी बसवराज बिराजदार

रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी बसवराज बिराजदार

July 13, 2026
नू. म. वि. शिशु शाळेत पहिली पालक सभा संपन्न

नू. म. वि. शिशु शाळेत पहिली पालक सभा संपन्न

July 13, 2026
सोलापूर जिल्हास्तरीय जीत कुने डो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात 

सोलापूर जिल्हास्तरीय जीत कुने डो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात 

July 13, 2026

क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

July 13, 2026
उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास केंद्रप्रमुख म्हमाणे यांची भेट

उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास केंद्रप्रमुख म्हमाणे यांची भेट

July 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0974409

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!