माळशिरस – श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याच्या गळीत हंगाम
2026-27 च्या रोलर पुजनाचा कार्यक्रम आज कारखाना स्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या वेळी कारखान्याचे चेअरमन मा. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , व्हा . चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, जि. प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते – पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील , अँड. नितीन खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवीदास ढोपे, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, सरपंच विरकुमार दोशी, माजी उपसरपंच उदय धाईजे, विष्णु भोंगळे सर शिवराज निबाळकर, एकनाथ वाघमोडे , सतिश फडतरे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, संतोष शिंदे, माऊली निबाळकर, बलभिम निंबाळकर, बबन भुजबल, तुकाराम चव्हाण, जगनाथ जाधव, सागर उरवणे उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे संचालक दत्तु रणनवरे, ॲड सुरेश पाटील, महादेव शिंदे, बाळासाहेब माने, दादा पाटील, सुधाकर पोळ, शिवाजी गोरे, सुनिल माने, सदाशिव वाघमोडे पाटील, रामदास कर्णे, रणजित पाटील, सचिन लोकरे, रामभाऊ खुळे, अर्जुन धाइंजे, तसेच कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल ,जनरल मॅनेजर रविराज जगताप, चिफ इंजिनिअर समाधान कागदे , चीफ केमिस्ट अभिजित माने, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, डिस्टलरी मॅनेंजर संजय मोरे, डेप्युटी चिफ इंजिनिअर निलेश जाधव,लेबर ऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, परचेस ऑफीसर उत्तम सपकाळ, लिगल ऑफीसर पंकज फडतरे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 14