Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाचा दोन दिवसीय अभ्यासदौरा पूर्ण

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in solapur
0
जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाचा दोन दिवसीय अभ्यासदौरा पूर्ण
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महाराष्ट्र अर्बन वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड रियूज प्रोग्रामअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेत आलेल्या जागतिक बँक समूहाच्या जमीन विषयक तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाचा दोन दिवसीय अभ्यासदौरा मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी पथकाने नगररचना, शहर विकास आराखडा, बांधकाम परवाना, मिळकतकर तसेच भूमी अभिलेख विभागाची सविस्तर माहिती घेतली.
            जागतिक बँकेचे जमीन विषयक जागतिक प्रमुख मिका तोहोंनेन, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान तज्ज्ञ अलेक्झांडर सोलोव्होव्ह तसेच पाणीपुरवठा व संस्थात्मक व्यवस्थापन तज्ज्ञ जे. व्ही. आर. मूर्ती या शिष्टमंडळात सहभागी होते. महापालिकेच्या जमीन व्यवस्थापन आणि नागरी सेवा प्रणालीतील कार्यपद्धती, चांगल्या बाबी, उणिवा तसेच आवश्यक सुधारणांचा अभ्यास या दौऱ्यात करण्यात आला.पहिल्या दिवशी पथकाने जमीन व्यवस्थापन, मालमत्ता नोंदी, नगररचना आणि डिजिटल प्रणालीसंदर्भात विविध विभागांकडून माहिती घेतली होती.
           मंगळवारी दुसऱ्या दिवशी नगररचना विभागात शहराच्या विकास आराखड्याची सद्यस्थिती, आराखड्याअंतर्गत सर्वेअरकडून करण्यात येणारी कामे तसेच नगररचना विभागाची कार्यपद्धती याची माहिती घेण्यात आली. नगररचना सहसंचालक समीर शितोळे यांनी पथकाला आवश्यक माहिती दिली.युडीसीपीआरअंतर्गत बांधकाम परवान्यांची प्रक्रिया कशी राबविली जाते, याचीही पथकाने माहिती घेतली. त्याचबरोबर जीआयएस प्रणाली, जमीन व मालमत्ता नोंदी आणि बांधकाम परवान्यांशी संबंधित प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
          मिळकत कर विभागाची माहिती घेताना २००५ नंतर मिळकतकरात वाढ का झाली नाही?, असा प्रश्न पथकाने उपस्थित केला. कर आकारणीची पद्धत, मालमत्ता कराची वसुली आणि संबंधित नोंदी याबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
         दरम्यान, राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाची माहिती देण्यासाठी या विभागाचे वरिष्ठ अधिकारी पवार महापालिकेत उपस्थित होते. त्यांनी जमीन अभिलेख, नोंदी आणि संबंधित कार्यपद्धतीची माहिती पथकाला दिली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी विविध विभागांमध्ये समन्वय साधला. आवश्यक ती माहिती देण्यात आली.
शिष्टमंडळाकडून जागतिक बँकेकडे
अहवाल सादर केला जाणार : वीणा पवार
         दोन दिवसांच्या पाहणीनंतर जागतिक बँकेचे पथक सोलापूर महापालिकेच्या जमीन व्यवस्थापन व नागरी सेवा प्रणालीचा सविस्तर अभ्यास करून भविष्यातील सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी आवश्यक शिफारसी करणार आहे. महापालिकेच्या कामकाजातील चांगल्या पद्धतींसह उणिवा आणि सुधारणांच्या बाबींचा अहवाल जागतिक बँकेकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, येत्या २३ ऑक्टोबर रोजी जागतिक बँकेचे संचालक पुणे येथे येणार आहेत. त्या बैठकीला सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले.
Post Views: 26
Previous Post

काँग्रेस सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी प्रताप जांगळे

Next Post

शालेय बुद्धिबळ स्पर्धा १७ वर्षाखालील गट, हर्ष हालमल्ली द्वितीय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शालेय बुद्धिबळ स्पर्धा १७ वर्षाखालील गट, हर्ष हालमल्ली द्वितीय

शालेय बुद्धिबळ स्पर्धा १७ वर्षाखालील गट, हर्ष हालमल्ली द्वितीय

ताज्या बातम्या

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

October 7, 2026
विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

October 7, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

October 7, 2026
‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

October 7, 2026
२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1313105

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!