जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक मंडळाचे आधारस्तंभ सिध्देश्वरन नाडार व संजय होमकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यामध्ये २०२६-२७ च्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी रमेश धनुरे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष-बाळासाहेब होमकर, सचिव महेश बुध्दे, खजिनदार चंद्रकांत सिंगराल, कार्याध्यक्ष गणेश पांढरे यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मंडळातर्फे मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
होती.या बैठकीस सर्व कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक यांची उपस्थिती























