Saturday, November 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंद्रूपमध्ये बोअरच्या टाकीतून पाईप लावून पाणी घरी

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सध्या दुष्काळाची गडद छाया व दीड महिन्यापासून मंद्रूपला तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना मंद्रूप गावात ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे.
ग्रामपंचायतीने गावातील विविध वॉर्डांमध्ये बोअर   घेऊन पाणी साठवणुकीची व्यवस्था केली आहे. मात्र ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांशी लागेबांधे असणारे नागरिक या साठवण टाक्यांना थेट पाईप लावून बेकायदेशीरपणे पाणी घरी नेत आहेत.
या पाणीचोरीमुळे गोरगरीब व सामान्य नागरिकांना पाणी मिळणे मुश्किल झाले असून, त्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी अबाल वृद्धांना भटकंती करावी लागत आहे. शिवाय अशा प्रकारामुळे अनेक वार्डात दररोज वाद-विवाद वाढत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने पाणीचोरी करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.  पाईप लावून पाणी नेणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी आणि सर्व नागरिकांना समान पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
….
चौकट
….
सदस्य व शासकीय कर्मचारी यांचा मनमानी कारभार
….
ग्रामपंचायतीने सर्वच वार्डात बोरवेलच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणी साठवन केली आहे. अनेक  ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचारी यांच्याकडून  बोरवेलच्या मोटारीलाच पाईप लावून घरी पाणी नेण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत सामान्य नागरिककडून विचारणा केली असता अरेरावीची भाषा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
….
फौजदारी गुन्हा दाखल करणार
….
सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे  सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आहे . त्यामुळे सर्वांना पाणीपुरवठा होईल यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. पाईप लावून पाणी घरी नेताना आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

प्रवीणकुमार घाडगे, प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी, मंद्रूप.

…
 पाईपने पाणी घेण्यावर बंदी आणावी
…
मंद्रूप मध्ये दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई आहे. विविध वार्डामध्ये ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या बोअर मधून  नागरिक पाणी घेऊन जात आहेत. मात्र ग्रामपंचायत सदस्य व ताकदवान लोकांकडून जबरदस्तीने बोरला पाणी लावून पाणी घरी घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे गरीबाला पाणी मिळणे मुश्किल बनले आहे. ग्रामपंचायतीने अशा नागरिकांवर कारवाई करावी.
बलराज माने , नागरिक मंद्रूप.
Views: 11
Previous Post

सहाय्यक अभियंता थेट सीईओंनाच भारी!

Next Post

अशोक काकडे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अशोक काकडे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी

ताज्या बातम्या

आयुष्मान आरोग्य मंदिर, पिलीव येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

आयुष्मान आरोग्य मंदिर, पिलीव येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

November 21, 2026
शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या? भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांचा थेट सवाल

शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या? भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांचा थेट सवाल

November 21, 2026
टिपू सुलतान जयंतीनिमित्त माणुसकीचा सेवाभावी उपक्रम

टिपू सुलतान जयंतीनिमित्त माणुसकीचा सेवाभावी उपक्रम

November 21, 2026
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा

November 21, 2026
माढा कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आमदार अभिजीत पाटील दाम्पत्याच्या हस्ते विधिवत महापूजा….

माढा कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आमदार अभिजीत पाटील दाम्पत्याच्या हस्ते विधिवत महापूजा….

November 21, 2026
शिक्षक दशरथ गुरव यांची संचालक पदी निवड

शिक्षक दशरथ गुरव यांची संचालक पदी निवड

November 21, 2026
वाढदिवसानिमित्त सुयश विद्यालयाला दिली ७१ पुस्तके

वाढदिवसानिमित्त सुयश विद्यालयाला दिली ७१ पुस्तके

November 21, 2026

फार्मसीच्या १३८ विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1544704

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!