Saturday, November 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टिपू सुलतान जयंतीनिमित्त माणुसकीचा सेवाभावी उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2026
in west maharashtra
0
टिपू सुलतान जयंतीनिमित्त माणुसकीचा सेवाभावी उपक्रम
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – थोर योद्धे, शूरवीर आणि इतिहासात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त उडान फाऊंडेशनच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप करण्याचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
समाजसेवा ही केवळ माणसांपुरती मर्यादित नसून, मुक्या जीवांची भूक आणि तहान ओळखून त्यांची सेवा करणे ही देखील खरी माणुसकी आहे. ज्यांना आपले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही, अशा मुक्या जीवांच्या मुखात चारा देऊन त्यांच्या भुकेची जाणीव ठेवणे, हीच संवेदनशीलतेची आणि मानवतेची खरी ओळख आहे.
 तसेच परभणी जिल्ह्यातील, करम गावातील व खाजानगर ४२२ येथील गरीब कुटुंबातील दोन्ही ताईच्या लग्नासाठी प्रत्येकी ४१०० रुपयांची आर्थिक मदत जयंतीच्या निमित्ताने केली.
उडान फाऊंडेशचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, कार्याध्यक्ष शकील मुलानी, सहसचिव मोहसीन पठाण, अख्तर शेख, रियाज बागवान, सादिक काझी व सदस्य कार्यकर्त्यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थेचे सदस्य जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक तुळशीदास मस्के, मामा हवालदार, डॉ. मौलाना शेख, नगरसेवक भैय्या बागड, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय ऊर्फ टिंकू पाटील, रिपाइंचे अध्यक्ष ॲड
 अविनाश गायकवाड, सलीम मुल्ला, अध्यक्ष वसीम पठाण समशेरजी पठाण, महेश गोरे, दीपक ढावारे, सुरज मोरे, ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, बंटी गायकवाड, सनी गायकवाड, अमोल झांबरे , तोसिफ बागवान, सर्वांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. त्यामुळे समाजामध्ये बंधूभाव प्राणी मित्रांबद्दलची करुणा प्रेम दया  निश्चितपणे बळकट होण्यास भविष्यामध्ये मदत होईल, असा विश्वास वाटतो. तसेच दुष्काळाच्या भयावह परिस्थितीत उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
Views: 12
Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा

Next Post

शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या? भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांचा थेट सवाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या? भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांचा थेट सवाल

शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या? भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांचा थेट सवाल

ताज्या बातम्या

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026
नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!

नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!

November 21, 2026
जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामगिरीवर कौतुकाची मोहोर

जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामगिरीवर कौतुकाची मोहोर

November 21, 2026

पदोन्नतीतील आरक्षणासाठी २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन

November 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1544779

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!