Wednesday, September 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

तरुण भारतbyतरुण भारत
July 15, 2026
in west maharashtra
0
अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज : अकलूज शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल ५३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अकलूज नगरपरिषदेचे
उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि विशेष पाठपुराव्यामुळेच हा भव्य निधी मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. हा निधी केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष कामांना वेगात सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५३९ कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च होणार? जाणून घ्या सविस्तर:
२४ तास शुद्ध पाणीपुरवठा योजना (निधी: २१२ कोटी रुपये)
शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी सर्वाधिक म्हणजेच २१२ कोटी रुपये खर्च केले जात आहेत:
 १२ महिने मुबलक पाणी:७७ मैल ते विझोरी तळे दरम्यान ९ किलोमीटरची नवीन स्वतंत्र पाईप लाईन टाकली आहे. त्यामुळे नागरिकांना आता वर्षभर पाणी मिळेल. येथे सौर ऊर्जा (सोलर सिस्टीम) आणि जॅकवेलची सोयही केली आहे.
 230 एम एल डी चा जुना पाण्याचा बॅलन्स टॅंक बदलून आता ६८० MLD क्षमतेची नवीन मजबूत RCC बॅलन्स टॅंक होणार आहे
 नवीन टाक्या: शहरात ५ नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. यातील शिवकीर्तीनगर व पंचवटी येथील काम पूर्ण झाले असून विद्यानगर आणि राऊतनगरचे काम सुरू आहे. गुळवेनगरचे काम लवकरच सुरू होईल.
 विझोरी तळे येथे मोठी टाकी सर्व भागात सारख्या दाबाने पाणी जाण्यासाठी विझोरी येथे ८.५० लाख लीटरची ‘मास्टर बॅलन्सिंग’ टाकी तयार आहे.
माळेवाडीकरांचा ४० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटणार!
माळेवाडीतील शिवाजीनगर, पटेल कॉलनी आणि शांतीनगर भागातील ८०० कुटुंबांना १९८५ पासून (ग्रामपंचायत काळापासून) फक्त बोरवेलचे पाणी मिळत होते. आता या योजनेमुळे त्यांना नळाचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
. भुयारी गटार (अंडरग्राउंड गटर) योजना (निधी: १२१ कोटी रुपये)
शहरातील स्वच्छता आणि आरोग्यासाठी १२१ कोटी रुपये खर्च होत आहेत:
 १३० कि.मी. पैकी ७० कि.मी. गटाराचे काम पूर्ण झाले आहे.
  ५,००० मुख्य चेंबर पैकी ३,३०० आणि ७,००० साईड चेंबर पैकी ३,६०० चेंबर्सचे काम पूर्ण झाले आहे.
  अकलाईदेवी मंदिराजवळ मलजल शुद्धीकरण केंद्र (STP) उभारले जाणार आहे.
 भव्य रस्ते विकास (निधी: १२० कोटी रुपये)
शहरातील रस्ते चकचकीत करण्यासाठी १२० कोटींची तरतूद आहे. यात १८ कि.मी. रस्ते आणि ३६ कि.मी. गटारींचे नियोजन असून, सध्या ५ कि.मी. रस्ते व १० कि.मी. गटारींचे काम प्रगतीपथावर आहे.
 बायपास रस्त्याचे सुशोभीकरण व इतर कामे (निधी: ८४.२० कोटी रुपये)
 CRF बायपास रस्ता (१७ कोटी): जयसिंह चौक ते महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक दरम्यानच्या बायपास रस्त्याचे पूर्ण रूप बदलणार आहे. इथे रस्त्याचे रुंदीकरण, दोन्ही बाजूला फूटपाथ, बसण्याची सोय, सुंदर डिव्हायडर, झाडे आणि आकर्षक लाईट्स लावले जातील.
 जिल्हा नियोजन निधी (६४ कोटी):तालुक्याच्या व शहराच्या इतर विकासकामांसाठी.
 चौक सुशोभीकरण व डेकोरेटिव्ह पोल (३.२० कोटी): मुख्य चौकांचे सुशोभीकरण करून महर्षी चौकात आकर्षक डेकोरेटिव्ह पोल बसवले जातील.
 पालखी अनुदान (८० लाख): पालखी मार्गावर मुरूम टाकणे, खड्डे बुजवणे, लाईट्स व आरोग्याची सोय करण्यासाठी.
 विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात ‘नमो उद्यान’ (निधी: १ कोटी रुपये)
नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी क्रीडा संकुलात १ कोटी रुपये खर्चून सुंदर ‘नमो उद्यान’ (बगीचा) बनवले जात आहे. यामध्ये सुंदर वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम, योगा हॉल, सुंदर लॉन आणि आकर्षक रोषणाई केली जाणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, अकलूज शहराला एक आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मोहिते पाटील परिवाराच्या माध्यमातून हा ऐतिहासिक विकास रथ गतिमान झाला आहे.
Post Views: 238
Previous Post

गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

Next Post

आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला 'आयआयटीयन'

ताज्या बातम्या

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026
‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

September 8, 2026

वारंवारच्या ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ संदेशांमुळे मंगळवेढ्यात नागरिक त्रस्त

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1179740

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!