मंगळवेढा – मागील काही दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन मोटर सायकलवरुन घराकडे निघालेल्या एका गवंडी मजूरास तलवारीने,दगडाने मारुन गंभीर जखमी करुन बोट फ्रॅक्चर केल्याप्रकरणी गोट्या नाईकवाडी,सुशांत पाटील,सुमित पडवळे,अजय पडवळे,विनायक काळे, समर्थ हजारे, यश जगदाळे,महेश मोटे, अनिकेत पडवळे, सुशांत हजारे (सर्व रा.मंगळवेढा), गणेश वायकुळे (रा.पंढरपूर) आदी 11 जणाविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















