Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर संस्कार संस्कृती ही तितकीच महत्त्वाची – संदीप दिवाण (डी.आय.जी.अॅन्टीकरप्शन, मुंबई)

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in west maharashtra
0
आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर संस्कार संस्कृती ही तितकीच महत्त्वाची – संदीप दिवाण (डी.आय.जी.अॅन्टीकरप्शन, मुंबई)
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर -आजच्या युगात नवीन विकसित  एआय  तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे माध्यमातून विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी  शिक्षक, प्राध्यापक यांचेवर येवून ठेपली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून येणारी नवीन पिढी घडवणे हे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम बरोबरच या स्पर्धेच्या युगात महत्वाचे बनले असले तरी आपली संस्कृती,संस्कार हे देखील विसरता कामा नये असे प्रतिपादन मुंबई येथील अन्टीकरप्शन विभागाचे डीआयजी संदीप दिवाण यांनी केले.
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वधिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रेडिओ स्टार दिलीप टोमके  उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिवाण म्हणाले, विद्यार्थी कुठे ही शिक्षण घेत असला तरी त्याचे जे १५ ते १८ हे शिकायचे वय असते या वयात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे तुम्ही शिक्षक करत असता.सध्याची पिढी हि खुपच स्मार्ट आहे
साधारणपणे १९८७/८८ काळात  स्व.राजीव गांधी यांनी एक विचारातून खंत व्यक्त केली होती ती म्हणजे येणाऱ्या नजिकच्या काळात  टेक्नॉलॉजी, डिजिटल ची क्रांती होईल तेव्हा आपण खूप पुढे असू पण आपल्या देशाचा जो संस्कार,संस्कृतीचा पाया आहे तो कुठे राहिल यात मला शंका वाटते.जर आज आपण पाहिले तर  सुमारे चाळीस वर्षापुर्वीचे शब्द किती खरे होत चालले आहेत हे आज दिसून येते.
आपल्याला सगळ्या गोष्टी जितक्या महत्वाच्या वाटतात तितकाच आनंद पण महत्वाचा,आपली संस्कृती महत्वाची आणि हे विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचे काम कोणी करत असेल तर तो तुम्ही शिक्षक वर्गच आणि शिक्षकांचे हेच कार्य त्यांच्या शाळेचे वेगळेपणा ठरु शकते हे देखील प्रत्येक शिक्षकाने लक्षात घेतले पाहिजे.
या बरोबरच विद्यार्थी शाळेत येतात अभ्यास करतात की नाही हि जबाबदारी जेवढी शिक्षकांची असते तेवढीच ती पालकांचीही असते. पुर्वी छडीचा एकप्रकारे धाक होता तो आज राहिलेला नाही. पालकांच्या अपेक्षा देखील आज वाढलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत शिक्षकांना ज्ञान दानाचे कार्य करावयाचे आहे.
जो चांगला शिक्षक असतो तो सर्वोत्तम विद्यार्थी घडवू शकतो. त्यामुळेच प्रत्येक शिक्षकांने मनापासून ज्ञानदानाचे काम करीत विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच त्यांच्या  शारीरिक, मानसिक
अध्यात्मिक, सांस्कृतिक, बौध्दीक विकास होईल यादृष्टीने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमास सौ.मधूरा दिवाण, संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर ,सचिव वैभव टोमके, दत्त विद्या मंदिर सुस्ते येथील प्राचार्य एस.एस. कटकधोंड, उपप्राचार्य इ जी शिंदे, सौ आटकळे मॅडम मुख्याध्यापिका विवेक प्राथमिक विद्यालय,रूपाली टोमके व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापक टी.एन मस्के यांनी करून दिली. सूत्रसंचालन सौ.एस.एम.शितोळे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. यु.आर मुंडे  यांनी केले .
Post Views: 58
Previous Post

कोरिडोर अरिष्ट निवारणार्थ करण्यात आलेल्या पुरुषोत्तम याग तथा विष्णुयाग यज्ञाची सांगता 

Next Post

आरोग्य सेवक पदांच्या २५ टक्के पदोन्नतीचा नियम कागदावरच; सोलापुरातील ९९ पात्र कर्मचारी प्रतीक्षेत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आरोग्य सेवक पदांच्या २५ टक्के पदोन्नतीचा नियम कागदावरच; सोलापुरातील ९९ पात्र कर्मचारी प्रतीक्षेत

आरोग्य सेवक पदांच्या २५ टक्के पदोन्नतीचा नियम कागदावरच; सोलापुरातील ९९ पात्र कर्मचारी प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1031452

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!