सोलापूर:- अ.भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूरच्या नूतन अध्यक्षपदी आरती काळे तर कार्यवाहपदी डॉ.रामचंद्र धर्मसाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कथामालेचे मावळते अध्यक्ष अशोक खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व रंगसिद्ध दसाडे यांच्या मार्गदर्शनानुसार नूतन कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.इतर पदाधिकारी रंगसिद्ध दसाडे (कार्याध्यक्ष) सुनील पुजारी व गुरुनाथ राजमाने (उपाध्यक्ष) अरुण धुमाळ (सहकार्यवाह) अशोक म्हमाणे (कोषाध्यक्ष) श्रीमंत बनसोडे (प्रसिद्धी प्रमुख)
कार्यकारिणी सदस्य या प्रमाणे:-
गणेश लेंगरे, दीनानाथ रत्नपारखी, अविनाश आलदर,सरस्वती बताले, शोभना सागर, सुनील लिगाडे, विजय बिज्जरगी, प्रेमचंद मेने, रंगसिद्ध कोरे,
सल्लागार सदस्य:-
अवधूत म्हमाणे व अशोक खानापुरे.
या सर्वांची निवड एकमताने पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली.
Post Views: 7